नवीन लेखन...

श्री विठ्ठल अवतार

श्री विठ्ठल अवतार श्री विठ्ठलाचे चरणीं विनम्र होऊनी दर्शन घेई मागुनी मी तुझा भक्त १ पुंडलीकास देई दर्शन नसूनी भक्ती तव चरण सेवा माता-पित्यांची करुनी तुजसी पावन केले २ सेवा आई-वडीलांची करीसी परी प्रभू पावन झालासी ही भक्तिची रित कैसी समज न येई कुणा ३ तपाचे मार्ग वेगवेगळे सर्व प्रभू चरणी मिळे हे कुणास न कळे प्रभूविना ४ असोत ती गुरुसेवा माता पिता वा मानव सेवा कुणी करी प्राणी सेवा अर्पण होई प्रभूते ५ […]

कैलाश कोगेकर यांचे शतदा अभिनंदन..!!!

कोणत्याही मोबाईल क्रमांकाचा वापर, खोटा कॉल करण्यासाठी केला जाऊ शकतो. बंद असलेल्या क्रमांकाचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. खोटा कॉल करून आर्थिक फसवणूक, धमकी देणे, शिवीगाळ करणे असे गुन्हे केले जाऊ शकतात. परंतु गुन्हेगार मात्र नामनिराळाच राहू शकतो. […]

मेकालेच्या शिक्षणाने आमच्या संवेदना शून्य केल्यात..!

इंग्रजांना हद्दपार करून ६५ वर्षे झालीत, भारतीयांच्या संवेदना नष्ट करणाऱ्या लॉर्ड मेकालेच्या कथित शिक्षण पद्धतीला केव्हा हद्दपार करणार आहोत ? जाती, धर्म,पंथ, प्रांत, भाषा या शुल्लक बाबींवरून लढण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कलंकाला केव्हा पुसणार आहोत ?
[…]

पितिकाची शेती…. विकासाला गती !

भारतीय उपचार पद्धतीला हजारों वर्षांची परंपरा लाभली आहे. तसेच हजारो वनस्पतींचा वापरही होत आलेला आहे. कितीतरी वनस्पती घराघरांत सहजतेने वापरण्यात येत आहेत. शेकडो वनस्पती आमच्या दैनंदिन आहाराचा भाग झालेल्या आहेत, आमच्या पूर्वजांनी सांगितलेले औषधी तत्व विसरलो असलो तरी मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर सुरूच आहे. प्राचीन ज्ञानाचा आजच्या संदर्भाने पूर्ण कौशल्यासह वापर करून आपली प्रगती साधने आवश्यक आहे. […]

श्री गणेश खमेर – काम्पुचिया

खमेर येथील विघ्नहर्त्याची ही गणेश-मूर्ती १२ व्या शकतील असून आजही त्याच स्थितीत आढळून येते. या मूर्तीचा अभ्यास करताना मूर्तीकाराने इतरत्र आढळणार्‍या मूर्तीचा सखोल अभ्यास करून एक वैशिष्टपूर्ण मूर्ती तयार केलेली आहे. […]

धोरण बदला, देश पळायला लागेल !

चूक सरकारच्या धोरणामध्ये आहे. दुर्दैवाची बाब ही आहे, की हे चुकीचे धोरण बदलून नवे धोरण कसे असावे हे सांगण्याऐवजी अण्णा हजारे सारखे लोक केवळ भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या नावे बोंब ठोकत साप सोडून भुई थोपटत आहेत. नवीन धोरण लागू करण्याची हिंमत कोणतेही सरकार दाखवू शकत नाही. सरकारने ही हिंमत दाखविली, तर आज खुरडत चालणारा हा देश उद्या भरधाव वेगाने पळू लागेल; परंतु असे सरकार या देशाला लाभेल का हाच खरा प्रश्न आहे!
[…]

औषधीयुक्त हळदीचे अर्थशास्त्र !

आयुर्वेदाची निसर्गदत्त अमूल्य देणगी म्हणजे हळद होय. हळद हे कंदवर्गीय पिक भारतीय जीवनशैलीतील एक अविभाज्य घटक, प्रत्येक घराघरांत तयार होणाऱ्या पक्वानांचा स्वाद, लज्जत आणि रंग वाढविणारा घटक होय.भारतीयांच्या सण उत्सवात, मंगलकार्यात हळदीला अनन्यसाधारण महत्व आहे. […]

ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स

८० च्या दशकात ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स ही कल्पना आपल्या भारतात चांगलीच रुजली व फोफावली. आधी फक्‍त हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले Glamarised कलाकारच स्वता:ला (फक्‍त चेह-याला) विकत होते. काळ बदलला तसे ’श्वास’ चित्रपटानंतर मराठी इंडस्ट्रीनेही कात टाकली. चांगले दर्जेदार चित्रपट मराठीत येऊ लागले. मराठी चित्रपटांकडे पुन्हा एकदा प्रेक्षक वळु लागला. त्याचाच फायदा मराठी नट नट्यांना झाला. मराठीत ज्या कलाकारांचे नाणे खणखणीत वाजत आहे, अशा भरपुर कलाकरांना वेगवेगळ्या संस्थांनी स्वत:चे ब्रॅन्ड ऍम्बेसेडर्स म्हणून घेतले आहे. […]

1 2 3 4 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..