नवीन लेखन...

पहिले आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलन

२१ व्या शतकातील दुसर्‍या दशकाच्या शेवटी पृथ्वीवरील पा‌णि, ऊर्जा, जमीन एकू‌णच निसर्गातील पंचमहातत्वाच्या प्रदूष‌णाचा प्रश्न गंभीर होत आहे.एवढंच नव्हे तर पुढील पिढीला देण्यासाठी आपल्याकडे नैसर्गिक संपत्तीचा ठेवा कदाचित उरणार नाही एवढा र्‍हास होत आहे. जमिनीचा वरचा थर तयार हो‌ण्यासाठी किमान ६०० वर्ष इतका वेळ म्ह‌‌णजे जवळ जवळ ६ शतकांचा कालावधी लोटतो. हे एक उदाहर‌ण झालं मात्र यासारखी कितीतरी नैसर्गिक साधन संपत्ती आपण रिसायकल न करता पिढय़ानुपिढय़ा वापरत आहोत, यासाठीच विज्ञानभारती व केंद्रीय ऊर्जा व नवीनकर‌णीय खात्यातर्फे पहिल्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संमेलनाचे आयोजन विश्वसरैय्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे आयोजन केले होते.
[…]

फेब्रुवारी २५ : स्फोटक यष्टिरक्षक-फलंदाज फारुख इंजिनिअर

२५ फेब्रुवारी १९३८ रोजी तत्कालिन बॉम्बेत फारुख मानेकशा इंजिनिअरचा जन्म झाला. यष्ट्यांमागची चपळाई, स्फोट घडविण्याची क्षमता सदैव अंगात बाळगणारी बॅट, केशभुषा, दुचाकिंचे वेड अशा अनेक गोष्टिंमुळे फारुख इंजिनिअर सतत चर्चेत राहिला. […]

अफजल गुरुला फाशी का दिली जात नाही?

देशाच्या संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला आणि आजही तुरुंगात खितपत पडलेल्या अफजल गुरूने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे प्रलंबित असल्याचे आजपर्यंत भासवले जात होते, परंतु राष्टपतीभवनाकडून त्याचा अर्ज गृहमंत्रालयाकडे विचारणा करण्यासाठी मागेच पाठविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे ही दिरंगाई राष्ट्रपतींच्याकडून नव्हे तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून होत असल्याचे सत्य आता समोर आले आहे.
[…]

फेब्रुवारी २४ – बेटी विल्सनचा दुहेरी पराक्रम : शतक आणी दहा बळी

एकाच कसोटी सामन्यात किमान दहा गडी बाद करणे आणी शतकही काढणे (एका डावातच) ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमण्याआधी एका महिला खेळाडुने केलेली आहे ! ‘लेडी डॉन’ (किंवा ‘फिमेल ब्रॅडमन’) या टोपणनावाने ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची बेटी विल्सन (एलिझबेथ रिबेका विल्सन) ही ती खेळाडू.
[…]

कुठे आहेत मराठी वाहिन्या?

आजकाल जिकडे पहावे तिकडे घराच्या छतावर छत्र्यांचे पिक उगवलेले दिसते. आता केबल ऑपरेटरकडून कनेक्शन घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीची डिशअँन्टेना घराच्या छतावर लावून वाहिन्या पहाणे लोकप्रिय होत आहे.
[…]

जागतिक भ्रष्टाचार आलेख व क्रमवारी सन २०१०.

सकाळचे वर्तमान पत्र उघडताच भ्रष्टाचाराच्या बातम्या ह्याची पण आपणास सवय झाली. प्रत्येक जण त्यां बद्दल बोलतो पण सध्याच्या बिघडलेल्या परिस्थिती मध्ये कोणीही कसलेही पाऊल उचलणयास धजत नाही. भ्रष्टाचार हा काहीं भारतातच आहे असे नाही तर सबंध जगात तो बोकाळ लेला आहे. जर का देशाची प्रगती सर्वांगीण साधायची असेल तर सरकारला भ्रष्टाचार रुपी राक्षसास समूळ नष्ट करावे […]

नेदरलँड्सचा एक सलामीवीर आणि मराठी वृत्तपत्रे

…समालोचन करताना एकाने डेस्काटचे नामकरण त्याच्या नावातिल ‘टेन’चा वापर करून “रायन टेन डेस्डुलकर” असे केले. मराठी वृत्तपत्रांमध्ये आज छापुन आलेली त्याची काही “नावे” […]

1 2 3 4 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..