नवीन लेखन...

फेब्रुवारी २३ : विश्वचषक १९९२ – अँडी फ्लॉवरचे दणदणित पदार्पण व विश्वचषक २००३ – जॉन डेविसनचे घणाघाती शतक

एकदिवसिय पदार्पणच विश्वचषकाच्या सामन्यात आणी त्या सामन्यातच शतक असा कुण्याही क्रिकेटपटुला हेवा वाटण्यासारखा प्रसंग पृथ्वितलावरच्या केवळ एका पुरुषाच्या वाट्याला आलेला आहे : अँड्‌र्‍यू किंवा अँडी फ्लॉवर हे त्याचं नाव.
[…]

फॅशन

प्रेम करुन लग्न करणं आज जुनं झालंय लग्नापूर्वी पोर काढणं आज फॅशन झालंय झाकण्यासाठी अंगभर कपडे घालणं आज जुनं झालंय कपडयासाठी अंग उघडं ठेवणं आज फॅशन झालंय बापापुढं पोरानं नम्र राहणं आज जुनं झालंय पोरासंगे बापानं बिअर पिणं आज फॅशन झालंय पोरीसंगे आईनं देवळात जाणं आज जुनं झालंय आईसंग पोरीनं डिस्कोत जाणं आज फॅशन झालंय आई […]

असा छंद असा आनंद : मराठी आडनावांचा संग्रह.

कुणाला काेणता छंद जडेल याचा काही नियम नाही. मराठी ज्यांची मातृभाषा आहे, अशा कुटुंबांच्या आडनावांचा संग्रह करण्याचा छंद मला जडला. आतापर्यंत सुमारे ६० हजार आडनावे संग्रहित झाली आहेत. त्या निमित्ताने मराठी आडनावांचे अनेक पैलू माझ्या लक्षात आले. त्याचेच विवेचन या लेखात वाचावे. […]

फेब्रुवारी २० : ह्युग टेफिल्डने एका हाताने फिरवलेली मालिका

सामना सम्पल्यानंतर खेळपट्टी ते ड्रेसिंग रुम हा प्रवास ह्युगने जमिनिला पाय न लावता केला. सहकारी खेळाडुंनी त्याला उचलुन घेतले होते. गोडार्डने बाद केलेल्या एका फलंदाजाचा अपवाद वगळता अख्खा इंग्लिश संघ टेफिल्डने एकट्याने गारद केला होता. शेवटच्या दिवशी एका बाजुने सलग पस्तिस षटके त्याने चार तास पन्नास मिनिटांच्या खेळात टाकली होती आणी वरच्या फळितिल फलंदाजांनी चोपुनही त्याने अविरत उत्साहाने गोलंदाजी केली होती. […]

1 2 3 4 5 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..