विविध ठिकाणांहून येणार्‍या फॉरवर्डेड मेल्समधून इंटरनेटवर फिरत असलेला हा मजकूर आमच्या वाचकांनी येथे फक्त शेअर केला आहे. स्वामित्त्वहक्क ज्याचे-त्याचे अबाधित आहेत.

बैंक पैसे देत नसल्यामुळे वैतागलेल्या नवर्‍याची गोष्ट

बैंक पैसे देत नसल्यामुळे वैतागलेल्या नव-याने आपल्या पत्नीला लिहिलेली कविता…. (पत्नीने घरखर्चात व डामडौलात काटकसर करावी यासाठी पतीचा हा अट्टाहास) “लाडके” कशासाठी गं तू नवे नवे “कपडे” शिवतेस? अगं.. जुन्या साड्यांमध्ये तर तू “अप्सरा” दिसतेस! ब्यूटी पार्लरच्या चक्रात खरोखर तू पडू नकोस चंद्रासारख्या सुंदर शीतल चेहऱ्याला तू कुठलीही क्रीम लेपू नकोस! अगं सफरचंदासारखे गुटगुटीत गोरे गाल […]

मनाच्या गढूळ पाण्यात तुरटी फिरवा

तुरटी जवळ ठेवा! माझ्या एका मैत्रिणीचा मला फोन आला. ती सांगत होती,  “आत्ताच तासभर योगासनं करून आले आणि तुला फोन केला.” फोनवर ती बरेच काही बोलत होती. बोलता बोलता ती म्हणाली,  “पंधरा-वीस वर्षांपूर्वी एक मैत्रीण मला वाकडं बोलली ते अजून मनातून जात नाही.” मला हसूच आलं. आपले शरीर निरोगी रहावे म्हणून शरीराची काळजी घेणारा माणूस पंधरा-वीस […]

मनाचा एक्स-रे (प्रतिबिंब)

सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्‍या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत […]

शेंगा आणि टरफलं

लोकमान्य टिळक लहानपणी म्हणाले होते. “मी शेंगा खाल्ल्या नाहीत… मी टरफलं उचलणार नाही” आता बाकीच्या व्यक्ती काय म्हणाल्या असत्या बघा: महात्मा गांधी: “मी शेंगा खाल्ल्या आणि मीच टरफलं उचलणार आणि दुसर्याने शेंगा खाल्ल्या तर ती पण टरफलं मीच उचलणार” बाळासाहेब ठाकरे: “यांच्या बापाचा माल आहे काय? शेंगा फ़क्त मराठी माणसालाच खायला मिळाल्या पाहिजेत आणि खाताना टरफलं सांडली […]

राशी व त्यांचे स्वभाव – धनु

राशी :- धनु स्वामी :- गुरु देवता :- धरणीधर जप मंत्र :- ॐ ह्रीं श्रीं क्रींधरणीधराय नमः उपास्यदेव :- श्री दत्तात्रेय रत्न :- पुष्कराज जन्माक्षर :- ये यो भ भा भे भा भृभृं धृ ध धा धि धी ढा फा फ्र फ्रैं फि फूं फुं ही अग्नितत्त्वाची रास आहे. यावर गुरु (ज्योतिष) चा अंमल आहे. ही द्विस्वभावी राशी […]

राशी व त्यांचे स्वभाव – मीन

राशी :- मीन स्वामी :- गुरु देवता :- चक्रपाणि जप मंत्र :- ॐ ह्रीं क्रीं चक्रायनमः उपास्यदेव :- हनुमान रत्न :- पुष्कराज / लसणी जन्माक्षर :- दी ची दि दु दू थ थाथ्र झ झं झा झि झी त्र दे द्रे द्रो दो च चा चं ही द्विस्वभावी राशी आहे.कन्या रास मीन राशीचा विरोधी रास मानली […]

राशी व त्यांचे स्वभाव – कुंभ

राशी :- कुंभ स्वामी :- शनि देवता :- गोपाल गोविन्द जप मंत्र :- ॐ श्री गोपालगोविन्दाय नमः उपास्यदेव :- दत्तात्रेय रत्न :- नीलम / गोमेद जन्माक्षर :- गु गू गे ग्रे गो स सृस्त्र सा श श्र श्रे श्री श्री सु सू से सो शो द दू दा ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. मित्र राशी मिथुन व […]

राशी व त्यांचे स्वभाव – मकर

राशी :- मकर स्वामी :- शनि देवता :- ब्रह्ममातृक जप मंत्र :- ॐ श्री वत्सायउपेन्द्राय नमः उपास्यदेव :- हनुमान रत्न :- नीलम जन्माक्षर :- भो ज जा जी ख खा खि खीखे खो खु ग गा ग्र गृ गी ग्रीं गि गं या राशीवर शनि (ज्योतिष) चा अंमल आहे. व्यवहारी, धोरणी, महत्त्वाकांक्षी, शिस्तप्रिय. मेंढा आणि अर्ध […]

बा.सी. मर्ढेकर यांची एक कविता

दवांत आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळुनि गेलिस पेरित अपुल्या तरल पावलांमधली शोभा अडलिस आणिक पुढे जराशी पुढे जराशी हसलिस; – मागे वळुनि पाहणे विसरलीस का? विसरलीस का हिरवे धागे? लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा; डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा! अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग; कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर […]

1 2 3 12