नवीन लेखन...

विविध ठिकाणांहून येणार्‍या फॉरवर्डेड मेल्समधून इंटरनेटवर फिरत असलेला हा मजकूर आमच्या वाचकांनी येथे फक्त शेअर केला आहे. स्वामित्त्वहक्क ज्याचे-त्याचे अबाधित आहेत.

झी मराठी आणि लग्नाच्या अवस्था

लग्नाआधी – होणार सुन या घरची… लग्नात – जुळुन येतील रेशीमगाठी…. लग्नाच्या 2 महिन्यानंतर -तू तिथे मी…. लग्नाच्या 2 वर्षानंतर – डिटेक्टिव अस्मिता…. लग्नाच्या 5 वर्षानंतर – माझिया प्रियाला प्रित कळेना…. लग्नाच्या 10 वर्षानंतर – का रे दुरावा…. लग्नाच्या 20 वर्षानंतर – एका लग्नाची दुसरी गोष्ट…. लग्नाच्या 40 वर्षानंतर -चला हवा येऊ द्या

कोल्हापूरचा दगडू

रोज चिकन मटण खायची सवय…
पुण्यात आल्यावर सदाशिव पेठेत जागा मिळाली…जरा सेटल झाल्यावर दगडू
रोज मांसाहार करू लागला… […]

महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ?

महाराष्ट्रीयत्त्व म्हणजे काय रे भाऊ?  असं कोणी वाचारलंय का कधी. मग त्याला उत्तर  एकच… महाराष्ट्रात राहून जो मराठी बोलतो… इथली संस्कृती पाळतो आणि तिचा मान राखतो तोच महाराष्ट्रीयन.

मराठीसृष्टीवरील नवीन सुविधा

आता आपल्या मराठीसृष्टीवर सुरु होत आहे दररोजची महाचर्चा !! दररोज एक नवा विषय, नवा वाद, नवी चर्चा.. लिहा तुमच्याही मनातलं. आपण मराठीसृष्टीचे सभासद असल तर प्रश्नच नाही. पण नसाल तर आत्ताच सभासद व्हा. फेसबुक  अकाऊंट वापरुनही आपण लिहू शकता….   [fep_submission_form]    

करोडपती की रोडपती?

31/12/2014 ला 10 गरीबानां दारु पाजा 1/1/2015 ला चागंली बातमी मिळेल. हा मेसेज गुरुकृपा बार मधुन आला आहे. एका मानसाने 10 गरीबांना 31/12/2013 ला दारू पाजली आणि आज तो लखपती झाला.. ….(आधि तो करोडपती होता.)

1 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..