नवीन लेखन...

८ वी ड – भाग ७ – कार्ट आणि मुलगा

संघर्ष! कुणाला चुकला आहे मुंगी पासून माणसापर्यंत सर्वांना आहे. अगदी लहान शाळकरी मुलांना देखील करावा लागतो. याचा अंदाज शिक्षकांना, पालकांना खरोखर आहे का? […]

८ वी ड – भाग ६

मुले भांडतात , एकत्र होतात, कधी शिक्षक त्यांना शिक्षा करतात तर कधी पालक शिक्षा करतात. माझाकडे बहुतेक मस्ती करणारी, सतत शाळेत मागे राहणारी, मागच्या बाकावर बसणारी मुले असायची. एखादाच हुशार आणि आज्ञाधारकधारक असायचा. पण ९ वी मध्ये तो गेला की त्याचे पालक भरपूर फी देऊन त्याला मोठ्या क्लासला पाठवायचे, जास्त मार्क मिळावे म्हणून, परन्तु कधीकधी तिकडे तो जास्त प्रगती करायचा नाही. […]

८ वी ड – भाग ५

मुले खोटे का बोलतात? कधी बोलायला शिकतात, लागतात? ह्याचा खरेच कोणी विचार केला आहे का? […]

८ वी ड – भाग ४

शाळा सुरु झाल्या. नवीन पुस्तके, नवीन गणवेश, नवीन वर्ग, नवीन मित्र आणि नवीन स्वप्ने आता नुकतीच सुरु झाली असणार यात शंका नाही. पालक, मुले, शिक्षक यांचा परत नवीन प्रवास सुरु झाला आहे. […]

८ वी ड – भाग ३

मुलाला-मुलीला नवीन गणवेश आणला नाही म्हणून बातमी आपण वाचतो तर कधी शाळेत बाईनी बाकावर उभे केले याचा राग, संताप किवा लाज वाटल्यामुळे एखादा आत्महत्या करतो. […]

८ वी ड – भाग २

कालपरवाची गोष्ट आहे. रंगपंचमीच्या आदल्या दिवसाची ८ वी मधला मुलाला सांगितले, “अरे रंगीत पाण्याचे फुगे फोडू नको, पोलीस पकडतात.” तेव्हा तो म्हणाला काही पकडत नाहीत, अमुकतमुक आरोपी राजकीय नेता आहे त्याला उमारकैद झाली आहे तरी तो बाहेर आहे, काही होत नाही. […]

८ वी ड – भाग १

शिक्षक मुलांना शिकवता शिकवता बरेच काही मुलांकडून शिकतो, अर्थात तो हे कबूल करणार नाही. काही प्रमाणिक शिक्षक मात्र हे कबूल करतीलच. मुळातच शिक्षकाने सर्वप्रथम स्वतःचा ‘अहं’ बाजूला ठेवला पाहिजे. […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..