Web
Analytics
शिव्या – Marathisrushti Articles

शिव्या

शिव्या ह्या लोखंडा सारख्या असतात,
नाही वापरल्या तर त्यांना गंज चढतो…

राग आल्यावर योग्य शिव्या घातल्या की राग शांत होतो…

योग्य माणसाला योग्य वेळी योग्य शिवी घातली की आत्मसमाधान मिळतं…

शिव्या सोडून जगात असे कोणतेही शब्द नाहीत ज्यांनी राग शांत होतो…

शिव्या द्या , पण त्या योग्य वेळी योग्य व्यक्तीला योग्य द्या…

प्रश्न …शिव्यांचा जन्म कसा झाला?

उत्तर :- शिव्या खाण्याच्या लायकीच्या लोकांचा जन्म झाला त्याच क्षणी शिव्यांचा जन्म झाला…

१११ मराठी सभ्य – शिव्या.
१) नालायक ….
२) मुर्खा….
३) बावळट….
४) डुक्कर ….
५) टरमळया
६) नरसाळया….
७) सुरनळया….
८)दळभद्री….
९) दलिंदर….
१०)फुकटया
११) कुत्र्या….
१२) वकटया….
१३) बावळया….
१४) गाढव….
१५) बुचकळ्या
१६) ये गाजर ….
१७) उड़ानटप्पू…
१८)छमिया….
१९) बोंगाडया….
२०) पोंग्या
२१) माठया….
२२)बैल ….
२३) बैलोबा…
२४) सुक्क्या….
२५) ठोल्या..
2६) मोट्या
२७) म्हासाड…
२८) सांड ….
२९) हूडडिंगा….
३०) धटिंगन…
३१) आवाकाळी….
३२)मंद
३३) ढिल्या…
३४) च्यायला..
3५) मायला…
३६) बायल्या….
३७) गाभ्न्या…
३८) च्यामारी
३९) कान्या …
४०) कापिंदर ….
४१) एपितर…
४२) झेंडू….
४३) जाड्या….
४४) बाचक्या
४५) ढेरपोट्या….
४५) थेरड्या….
४६) शेळपट….
४७) मेंगळट….
४८) ढेम्स्या…
४९) सुक्कड
५०) खेकड्या….
५१) डुरक्या….
५२) झिन्ग्या….
५३) बेडूक….
५४) झिपऱ्या…
५५) टकल्या
५६) बेशरम….
५७) बदमाश…
५८) निर्लज्ज…
६०) निलाजरा…
६१) बिनडोक..
६२) टमरेल
६३) खटारा….
६४) भागुन्या…
६५) टपरी…
६६) छपरी….
६७) तुसाड्या…
६८) नसान्या..
६९)बडबड्या..
७०) सापळ्या .
71)मोक्कर…
72)बधीर….
73)गेंड्या…
74)वेड्या…
75)येड्या..
76)येडपट…
77)मेंटल
78)सर्किट…
79)चक्रम..
८०) भेकड..
८२) घनचक्कर…
८३) फाटीचर…
८४) फाटक्या…
८५) खुळ्या…
८६) भामट्या..
८७) राक्षसा…
८८) कडमडया…
८९) दारुड्या..
९०) बेवड्या…
९९) पेताड…
१००) डाम्बिस.
१०१) भवाने…
१०२) डाकिन…
१०३) चेटकीण..
१०४) टकल्या…
१०५) मरतुकड्या..
१०६) ढोरा…
१०७) खप्पड..
१०८) बहिऱ्या..
१०९) मुक्या
११० ) फुकड्या..
१११) अल्लड

रोजच्या व्यवहारात वापरा आणि आपली सभ्यता जपा.
लाभले भाग्य आम्हास,
बोलतो मराठी.
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म पंथ जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी..!!!

About Guest Author 512 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…