नवीन लेखन...

विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय

वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे

झुणकाभाकरफेम समतानंद अनंत हरी गद्रे यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते. वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे यांचा जन्म १६ ऑक्टोबर १८९० रोजी झाला. […]

बगळ्याची कथा

बगळ्याची कथा “यार तेरे बगळे में कुछ होताही नही…no nothing.. डार्लिंग माल डाल माल !!” ऐकनाऱ्या त्यांनी सांगितलं. पण मला यात काय माल टाकावं कळलंच नाही. “फेस्टिवल टाईप पिच्चर  है … कमर्शिअल व्हॅल्यू (चूक चूक chuckle) पर अच्छा है, देखेंगे. करेंगे आपन” ऐकनाऱ्यानी हे ही मला सांगितलं. पण पुन्हा त्यांनी बगळ्याकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. मेट्रो […]

न्युटन – अस्वस्थ करणारा सिनेमा

हा चित्रपट आपल्या ‘परिपक्व(?)’ लोकशाहीवर व आपल्या एकुणच सर्व ववस्थेवर पुनर्विचार करायला प्रवृत्त करतो हे नक्की. सर्वांनी हा चित्रपट मुद्दाम पाहावा असा आग्रह मी करेन..!! […]

“येडी बाभळ”

प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ या येऊ घातलेल्या कथासंग्रहातून साभार ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ पार पब्लिकेशन्स […]

बाप्पाच्या स्वागतासाठी ‘आगमनाधिश’

बाप्पाचं आगमन अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपलंय. काही प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांचे पाद्यपूजन सोहळे झाल्याने मंडळांमध्ये आता मंडप सजावटीसाठी सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे तरुणाईही त्यांच्या हटके पद्धतीने बाप्पाचं आगमन करायला सज्ज झाली आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवाच्या काळात काढलेले तब्बल 4 हजार व्हिडीओ शॉट्स केवळ 5 मिनीटांत दाखवण्याचा प्रयत्न सर्वेश शिर्के या तरुणाने केला आहे. सर्वेश शिर्के […]

‘फेकाफेकी’ची कमाल !

थीम बेकर व सेबॅस्टियन स्टॅलोफन हे दोघे २४-२५ वर्षीय तरुण. २००६ मध्ये या दोघांना एक भन्नाट कल्पना सुचली. अविश्वसनीय वाटतील अशा करमती व थक्क करणारे व्हिडिओ दाखवणारी एक चित्रफीत त्यांनी तयार केली. “पेशन्स प्रॉडक्शन्स” नावाच्या बॅनरने ही आगळी चित्रफीत लोकांपुढे आणली. अशक्यप्राय भासतील अशी फेकाफेकीची कौशल्ये पाहून प्रेक्षक अचंबित झाले. छत्री, चमचे, बाटल्या, चाव्या यांसारख्या वस्तूंना […]

गुरूदत्त यांचे यांचे काही क्लासिक चित्रपट

गुरूदत्त यांचे यांचे काही क्लासिक चित्रपट अगदी नक्की बघावे असे साल १९६२ साहिब बीवी और गुलघा निर्माता – गुरूदत्त दिग्दर्शक – अब्रार अल्वी कलाकार – मीना कुमारी, गुरूदत्त, रहमान, सप्रू, धुमाळ, नजीर हुसैन, एस्.एन.बॅनर्जी, कृष्ण धवन, जवाहर कौल, बिक्रम कपूर. कथानक सारांश – नोकरीच्या शोधात कलकत्त्यात आलेल्या भूतनाथ या मध्यमवर्गीय परंतू सुशिक्षित तरूणाच्या नजरेतून सांगितलेली एका […]

1 15 16 17 18 19 36
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..