नवीन लेखन...

“जागत्या स्वप्नाचा प्रवास” आता इ-बुक स्वरुपात !

सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास….” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे. डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्‍या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल […]

शरसंधान – एक वाचनिय पुस्तक

कोणतेही पुस्तक मी सह्सा संपूर्ण वाचून झाल्याखेरीज हाता वेगळे करत नाही आणि एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचायला शक्यतो घेत ही नाही. पण ‘शरसंधान’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक मी तीन वेळा वाचले. ‘ शरसंधान’ हे ह्लके-फुलके पुस्तक असले तरी समजायला जड आणि पचायला अवघड आहे. हे पुस्तक आपल्या बुध्दीचा किस काढण्याबरोबर बुध्दीचा कस लावण्यास प्रवृत्त करते. […]

पाऊले चालती .. एक जीवनानुभव

”पाऊले चालती ऽऽ” हे दोन शब्द, माणसांच्या जीवनक्रमाचे सार आहे. हे शब्द, एक प्रवास चालू असल्याचे ध्वनित करतात. हा प्रवास अखंड आहे. कधीही न संपणारा आहे. पण त्याचे गंतव्य स्थान निश्चित आहे. चालणार्‍याला हे माहीत आहे. ते स्थान तो कधी गाठणार आहे हे मात्र अज्ञात आहे. ”अजूनी वाट चालतचि आहे” असे प्रत्येकजण म्हणत म्हणतच एका लांबच्या […]

“औषधी गर्भसंस्कार” : काळाची गरज

निरोगी समाज निर्माण करणे ही आपल्यासमोरील सद्यपरिस्थितील एक अतिशय महत्वाची जबाबदारी आहे. त्यादिशेने वाटचाल करण्यासाठी ‘औषधी गर्भसंस्कार’ ही काळाची गरज आहे!!! […]

जागत्या स्वप्नाचा प्रवास – खरेदी करा

ई-बुक स्वरुपात – (Sachin_Ebook)…………………………….रु.९९/- (वेब डाऊनलोड) …. Purchase Now छापील आवृत्ती (ई-बुक सहित) – महाराष्ट्रात कोठेही घरपोच – (Sachin-Mah-promo1) …………………. रु.४००/- (पोस्टेज सहित) …. Purchase Now छापील आवृत्ती (ई-बुक सहित)- भारतात कोठेही घरपोच – (Sachin-In-promo2) ……………………..रु.४५०/- (पोस्टेज सहित) …. Purchase Now….. We Use CCAvenue as our Secured Payment Gateway. If you do not wish to use the Credit / Debit Card Online, you may […]

श्री क्षेत्र पैठण दर्शन

प्राचीन नगरी श्री क्षेत्र पैठणचे धार्मिक, सांस्कृतिक महत्व / वेगळेपण सांगणारे हे पुस्तक आधुनिक पर्यटन स्थळे आणि पैठणी खरेदी करणार्यांना पैठणीची संपूर्ण माहिती व मार्गदर्शन करणारे हे पुस्तक पैठण आसपासच्या स्थळांची माहिती यात दिली आहे. अशा प्रकारचे एकमेव पुस्तक आहे. […]

कीटकांची नवलाई

मानवी जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा निसर्गचक्रात कीटकांच्या दुनियेची ही महत्वाची भूमिका आहे. या कीटकांच्या दुनियेतील कोळी,पतंग, काजवा, झुरळ, माशी, उधई, आदी विविध कीटकांचा माहितीपूर्ण मनोरंजक पण सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे. […]

नागरी बॅंकांसाठी सहकारी परिपत्रके 1988 ते 2007

सहकार खात्याच्या मागील 20 वर्षांतील नागरी बॅंकांना लागू असणाऱ्या सर्व परिपत्रकांचे एकमेव व प्रथम संकलन. एकूण 106 परिपत्रकांचा यात समावेश आहे. पृष्ठे 160 असून आकार एक अष्टमांश डेमी आहे. नागरी बॅंकेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन असून हाताळण्यास अत्यंत सुलभ आहे.
[…]

मृत्युंजय मार्कंडेय ऋषी

प्रत्यक्ष मृत्यूवर विजय मिळवून मृत्युंजय ठरलेले मार्कंडेय ऋषी. पदमशाली समाजाचे दैवत आहे. त्यांचे जीवन व कार्य, देशभरातील त्यांची स्थाने, मंदिरे, यात्रा आदीबद्दल प्रथमच सर्वंकष माहिती एकत्र ओघवत्या भाषेत लिहिली आहे. […]

संग्रही असावे असे “जागतिक रसायनशास्त्रज्ञ” !

रसायनशास्त्राच्या प्रगतीमध्ये मोलाची भर टाकणाऱ्या प्रमुख महिला व पुरुष रसायनशास्त्रज्ञांचा हा सचित्र परिचय सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे.
[…]

1 11 12 13 14 15 20
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..