गेल्या शंभरहून जास्त वर्षात मराठी माणसाला आवडलेली आणि अत्यंत लोकप्रिय झालेली ही गाणी.

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

दरवर्षी महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास वाजणारे महाराष्ट्र गौरव गीत म्हणजे “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” हे. कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केलं. नंतरच्या काळात अनेकांनी ते गायलं पण शाहिर साबळे यांची सर कोणालाच आली नाही. जय जय […]

बहु असोत सुंदर संपन्न की महा

महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत. बहु असोत सुंदर संपन्न की महा । प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ।। गगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे । आकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे । अटकेवरी जेथिल तुरंगि […]

आधी बीज एकले

संत तुकारामांचाच अभंग वाटावा, इतके अस्सल उतरलेले ‘ आधी बीज एकले ‘ हे गीत शांताराम आठवले यांनी ७० वर्षांपूर्वी शब्दबद्ध केले . हा अभंग तुकारामांचा नसून शांतारामांचा ( आठवले ) आहे ‘, असे सांगाण्याची वेळ तेव्हा व्ही . शांताराम यांच्यावर अनेकदा आली होती ! […]

1 2