नवीन लेखन...

राजकारण, राजकीय व्यक्ती, राजकीय पक्ष यासारख्या विषयांवरील लेखन

नोटाबंदीचे फायदे

नवा भारत घडवण्यासाठी देश सज्ज मात्र विरोधी पक्ष अजूनही जुन्या मानसिकतेत .काळानुसार बदला नाहीतर मोडून पडाल हा संदेश गेला आहे . […]

बुलढाणा जिल्ह्यातील दिग्गज, प्रस्थापितांना पालिकेच्या निवडणुकीत झटके

बुलडाणा जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांची निवडणूक २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पार पडली. या नगरपालिकांपैकी भाजपचे ५, काँग्रेसचे २, भारिप-बमसंचे १ आणि एका ठिकाणी विकास आघाडीचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. पालिका निवडणुकीत जिल्ह्यातील दिग्गज आणि प्रस्थापितांना मतदारांनी झटके दिले आहेत. बुलडाणा पालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. येथे आता भारिप-बमसंच्या नजमुन्नीसा बेगम अध्यक्षपदी विजयी झाल्या आहेत.पालिकेतील एकूण सदस्य संख्या […]

राजकारण्यांच्या शाळेतील विषयांची ऊजळणी

काही राजकारणी नेत्यांच जनतेच्या बाबतीतल “नागरिकशास्त्र” हे कच्च असतच… परंतु निवडणुकीच्यावेळी जातीधर्मांच्या “ईतिहासाची” मांडणी ही जरुर पक्कीच असते…. काही नेत्यांना “मराठीचे” आपणच वारसदार आहोत…. असा भयंकर गैरसमज असतोच. राजकारणमध्ये भ्रष्टाचार करताना किमान “भुगोल” तरी लक्षात ठेवावा… असही बंधन नाहीच.. निवडणुकीच्या नतंर सत्तेमध्ये येण्यासाठी कोणाशिही व अनेक अमिषे दाखवत सत्ता स्थापन करण्याची यांची “गणिते” नक्कीच जगावेगळी असतातच… […]

काळा पैसा

मागील काही दिवसापासुन म्हणजे 8/11/16 तारखेपासून काळा पैसा कसा तयार होतो, कोण साठवतो यावर बरीच चर्चा टीव्ही, फेसबुक, व्हाट्सअँप वर दिसून आली, मीही त्यातलाच एक म्हणून जमेल तसे दोन लेख लिहिले. विरोधी पक्षनेते, तसेच NDA मधील काही विरोधी नेते प्रत्येक भाषणाच्या सुरवातीलाच सांगतात, आम्ही काळ्या पैशाविरुद्ध आहोत, परंतु ज्या तर्हेने हे सर्व हाताळले जातंय ते बरोबर […]

समकालीन महाभारत

महाभारत आजही किती समकालीन वाटते पहा… दुर्योधन आणि राहुल गांधी या दोघांनाही टॅलेंटवर नाही तर जन्मसिद्ध अधिकारावर राज्य पाहिजे भीष्म आणि एल. के आडवाणी दोघांनाही कधीच राजमुकुट मिळाला नाही पण आदर खुप मिळाला. आणि आयुष्याच्या उत्तरार्धात दोघंही असहाय्य बनले नरेंद्र मोदी आणि अर्जुन दोघेही टॅलेंटेड. धर्माच्या पक्षात आणि उच्च पदावर पोहोचले. कर्ण आणि मनमोहन सिंग दोघेही […]

काळ्या पैशांचा उगम, नोटबंदी आणि सद्यपरिस्थिती

नोटबंदीसारखा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल मोदी सरकारचं मनापासून अभिनंदन करणं गरजेचंच आहे. काळा पैसा, आतंकवाद, नकली चलन या सर्व रोगांचा एका फटक्यात नायनाट करण्याचं काम सरकारच्या या एका निर्णयानं केलं आहे. या निर्णयाचे जे काही भले बुरे परिणाम होतील ते येत्या काही काळात कळतीलंच परंतू तो पर्यंत देश खडबडून जागा झाला हे काय कमी आहे? या एका […]

यादवी माजवण्याचा प्रयत्न हाणून पाडा

काही सरकारी बाबू आणि बँकेतील उच्च पदस्थ अधिकारी सुद्धा नोटा बदलण्याचा व्यवहार पंतप्रधानांच्या अंगलट कसा येईल हाच प्रयत्न करीत आहेत.त्यांचे प्रयत्न हाणून पाडा. आणखी काही दिवसात प्रचंड काळे पैसे मातीमोल होणार आहेत.देशातल्या प्रत्येक नागरिकाने स्वतः नरेंद्र मोदी आहोत असे समजले पाहिजे.मोदींना कोट्यवधी हातांचे बळ दिले पाहिजे. […]

धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही

डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय हा भारतातील बहुतेकांसाठी धक्कादायक ठरला. अतिरेकी कारवाया करणारे आणि अमेरिकेसाठी धोकादायक असलेल्या लोकांना नक्कीच जरब बसणार आहे. मोदी यांचे सरकार सर्व निर्णय देशाच्या उन्नती साठीच घेत आहेत यावर सध्यातरी ठाम विश्वास ठेवून जनता आहे. पंतप्रधानांचा हेतू प्रामाणिक आहे हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.फक्त त्यांना चांगल्या लोकांची साथ मिळाली पाहिजे. पुढील सर्व धक्के सुखद असतील असे मला वाटते. धक्का तंत्रा शिवाय हा देश सुधारणार नाही. […]

1 18 19 20 21 22 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..