पुरुषत्व
रस्त्याने चालताना तिच्या मागून ती वार्याची झुळूक होऊन माझ्या मेंदूत शिरताच मला तिच्या सौंदर्याची नशा चढून मी ढकलायला लागताच मला एक पुरुष सावरतो पुरुषी अहंकार नाव असलेला… मग शोधू लागतो माझ्यातील पुरूष तिच्या सौंदर्यात दडलेल्या उणिवा आणि तिच्या कपडयांवर जागोजागी पडलेल्या छिद्रांना ज्या छिद्रांतून तो पाहतो तिला संपूर्ण त्याला ह्वे तसे, मी तिला कधीच विचारत नाही […]
