बालपण
“देवबाप्पा” देव्हार्यांत तू, नुसताच असतोस ना बसून ? मग माझी ‘हरवलेली’ गोष्ट तेवढी, दे ना रे शोधून | अरे शोधून शोधून, मी गेलोय थकून, भाऊ नाही, बहीण नाही, कोण येईल धावून ? शाळा आणि ट्यूशनमध्ये, पार गेलोय पिचून, नंबरासाठी अभ्यासही करावा लागतो घोकून | आई बाबां साठी एखाद्या, छंदवर्गाला बसतो जाऊन, मग दोस्तांसाठी खेळायला, सांग वेळ […]
