नवीन लेखन...

परमोच्य बिंदू

पाणी शोषत असतां ऊर्जा, उकळ बिंदूवर येते । पाण्याचे रुप बदलूनी, वाफ त्यांतून निघूं लागते ।।१।। एक स्वभाव प्रकृतिचा, स्थित्यंतर जेव्हां घडते । एक स्थिती जावून पूर्ण, दुजामध्ये मिसळून जाते ।।२।। तपोबलाची ऊर्जा देखील, मानसिकता बदलून टाकीते । रागलोभादी षडरिपू जाऊनी, साक्षात्कारी तुम्हां बनविते ।।३।। तुम्ही न राहता, तुम्ही त्या वेळीं, ईश्वरमय होऊन जाता । सारे […]

आता लागते facebook

ही कविता राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलनासाठी , श्री बबलू वडार (शिक्षक -कोल्हापूर) यांनी लिहिली होती. कविता पठण स्पर्धेत त्यांना पहिला नंबर मिळाला. Out dated झालंय आयुष्य स्वप्नही download होत नाही संवेदनांना ‘virus’ लागलाय दु:खं send करता येत नाही जुने पावसाळे उडून गेलेत delete झालेल्या file सारखे अन घर आता शांत असतं range नसलेया mobile सारखे hang […]

पक्षांचा राजा

वनी नाचतो फुलवून पिसारा पक्षांचा राजा हा शोभतो खरा चोच पिवळी, निळी निळी मान डोक्यावर तुरा शोभतो छान आला आला पाऊस सर सर सर मोर नाचतोय भर भर भर सप्त रंगांची फुलली कमान राजा नाचतोय विसरूनी भान छान छान छान छानच छान — सुधा नांदेडकर

नवे जावई आले

कानी मोबाईल, गालात हसतेय, ताई आमची खुषीत दिसतेय दारापुढे स्कूटर थांबली, ताई धावत बाहेर गेली मिस्टरांची स्वारी आली, ताईसाहेबांची कळी खुलली आई-बाबा स्वागता आले, आजी-आजोबा खुष झाले मी पण पुढे सरसावले, भावोजींच्या कानी लागले जावई आले नवे जावई आले, घर-दार खुष झाले — सुधा नांदेडकर

प्रेम कुणावर करावं?

“प्रेम कुणावर करावं? प्रेम कुणावरही करावं.. ज्याला तारायचं, त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं, त्याच्यावरही करावं, प्रेम कुणावरही करावं प्रेम.. योगावर करावं, भोगावर करावं, आणि त्याहुनही अधिक, त्यागावर करावं..” प्रेम कुणावरही करावं.. सजीवांवर करावं..,निर्जीवांवर करावं हे सांगणाऱी आपली संस्कृती..! असेही आपल्या देशात वर्षाचे दिवस ३६५ असले तरी ‘दिन’ पांच-सहाशे तरी असतील..त्यात आणखी एका अनावश्यक ‘डे’ची काय […]

असामान्य व्यक्ती

सामान्यांतून असामान्य निर्मिती, ध्येय असावे खरे, कोळशाच्या खाणीत सांपडती, चमचमणारे हिरे ।।१।। उदार होऊनी निसर्ग देतो, समान संधी सर्वा, परि तेच घेती खेचूनी तिजला, सोडूनी जीवन पर्वा……२, जीवन म्हणजे अमूल्य देणगी, समज असते काहींना व्यर्थ न दवडावे सहजपणें, विचार असे क्षणाक्षणा……३, जीवन कोडे नाहीं उमगले, कुणास आजवरी अर्थ आगळे अन् ध्येय निराळे, काढती आपल्या परी….४, निर्जीव […]

खूप झाली adjustment…

मी असतो online पण ती जाते offline म्हणुन तर विस्कळीत होते माझी line करतो नेहमी तिला hi पण ती करत नाही साधा bye म्हणून बोलतोय करायचा काय आहे free चा Wi-Fi करतो तिच्या photos ना like पण ती नेहमीच करते मला dislike म्हणून म्हणतोय आता करायची काय आहे new bike करतो तिच्या link ला share पण […]

अतिरेकी सरकार

जखमा उरांत माझ्या, आहेत अजूनी ताज्या, शासनकर्त्या नाकर्त्या तू हो आता तरी जागा गेंडयाच्या तव कातडीची तू, कुठवर राखशी नीगा? त्यापरीस ह्या हल्ल्यांचा तू काढ शोधूनी धागा स्फोट मालिका सदाच घडती, मुंबापुरीच्या कुशीत, निद्रीस्त सुरक्षा तुझी, घुसती अतिरेकी वेशीत पूरे जाहले नाटक तुमचे, समिती-चौकशी–खटल्याचे, वरातीमागून धावत येते, घोडे तुमचे नित्याचे जनतेच्या मग पैशावरती, दान वाटिता लाखाचे […]

खारूताई

खारूताई लबाड पाहिलीत का तुम्ही आत्ता होती इथे, लगेच गेली कुठे गोंडेदार शेपटीवाली चालते तुरु तुरु झाडावर चढते सुरु सुरु सुरु पानाआड लपते, लपाछपी खेळते चलाख खारूताई अैटीत बसते मुलांना बघून खुष होते — सुधा नांदेडकर

एक हळव प्रेम

आज आमच्या आजोबांचा काही वेगळाच होता नूर आजीला म्हणती चल जाऊया, फिरायला खूप दूर काठी सोडून हाती घेतला तिचा सुरकुतलेला हात तिच्या इश्श मध्ये कळली, तिची अंतरीची साथ नाना-नानी पार्क सोडून धरली चौपाटीची वाट जूने दिवस आठवले, पाहून झेपावणारी लाट ओलसर वाळूचा बसायला घेतला पाट दुखत नव्हते आता, कंबर-ढोपे-पाठ अहो दात नाहीत तरी घेतले चणे-दाणे चघळायला […]

1 374 375 376 377 378 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..