प्रथम शाहाणा कर
अपमान होईल तुझा शारदे, हे घे तू जाणूनी । मूर्खावरती बरसत आहेस, जाणेना कुणी ।। ज्ञान-विज्ञान अभाव दोन्हीचा, असे माझे ठायी । भाषा साहित्य यांच्या छटा, दिसून येत नाही ।। निर्धनासी धन मिळता, जाई हर्षूनी । हपापलेला स्वभाव येई, मग तो उफाळूनी ।। माकडाचे हाती मिळे कोलित, विनाशास कारण । गैरउपयोग होई शक्तीचा, नसता सामान्य ज्ञान […]
