न्याय देवते
कुठे तु गेलीस न्याय देवते, जगास सोडूनी याच क्षणी । अन्यायाची कशी मिळेल मग, दाद आम्हाला या जीवनी ।। १ ।। परिस्थितीचे पडता फेरे, गोंधळूनी गेलीस आज खरी । उघड्या नजरे बघत होती, सत्य लपवितो कुणीतरी ।।२।। दबाव येता चोहबाजूनी, मुस्कटदाबी होती कशी । शब्दांना परि ध्वनी न मिळता, मनी विरताती, येती जशी ।।३।। […]