१३ – गजाननाचे मोदक (मुक्तक)
गजाननाचे मोदक (मुक्तक) गंधार करी अंधार गहन जगिं दूर तव अकार, अद्वैताचा साक्षात्कार सांगतो चंद्र हें, तूं अवकाशाधार तव अनुस्वार, ब्रह्मास देइ आकार । ‘गँ’ मंत्र तुझा, तेजसी-शक्ति-भांडार हें ओंकारा, प्राणांत तुझा हुंकार ।। – ब) ‘गंधारा’पुढती तुझ्या, ठेंगणें गगन तव ‘निषादा’पुढे नतमस्तक रवि-उडुगण तव ‘षड्ज’ हाच एकमात्र मेरू अविचल हे ‘गणेश’, देसी तूंच सप्तलोकां […]