कठोर शिक्षा – भाग १
“अरे…..! तू नानू नां रे ?” कोणीतरी पाठीमागून हांक मारली आणि नानूच्या पाठीवर थाप मारली. सुविख्यात वकील श्री. नारायण – (ऊर्फ नानू) प्रभु याला अशी सलगी मुळीच आवडली नाहीं. तो कामात गर्क होता. इतर वकीलांबरोबर कोर्टाच्या प्रतीक्षालयात (Common Room मध्ये) बसून आजच्या कामाचा आढावा घेत होता. त्याची पाठ दाराकडे होती म्हणून कोण हांक मारत होतं ते […]
