नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

जिंकावेसे वाटले म्हणून

शायर लतीफ़ म्हणतो, हम सादामिज़ाजों के लिए ये भी बहोत है क्या होता है जीने का हुनर सोचना होगा । “व्यक्ती आणि वल्ली” मधे दोन वस्तादांच्या ( टिल्यावस्ताद आणि ज्योतिमामा ), ज्याला हिंदीमध्ये ‘जीने का बहाना’ म्हणतात,त्याला अनुलक्षून लिहिताना भावूक भाषेत “पुल” म्हणतात… “तिथे एकाच क्षणाने आपला अजिंक्यपट कोरुन त्या काळजाचा जणू एक दगडी विजयस्तंभ करुन […]

मेरे यारकी शादी है

जगातल्या कोणत्याही देशात जा. देवाने ‘अनंत हस्ते’ दिलेले स्त्रीसौंदर्य तिच्या विवाहप्रसंगी ओसंडून येतं. लग्नविधीतले दोन मुख्य भाग म्हणजे, साखरपुडा आणि लग्नविधी. सून पसंत करायची जबाबदारी आई-वडिलांची. तेच विवाहाची तारीख नक्की करतात. नातलग मंडळी आहेर-खरेदीत गर्क होतात तर दोन्ही पक्षाचे आई-बाबा विवाह-पूर्वतयारीला लागतात. खर्च वाटून घ्यायचा. पण वधूच्या आई-वडिलांनी लेकीच्या संसाराची भांडीकुंडी द्यायची हा संकेत असतो.   […]

खेळावेसे वाटले म्हणून

पोटाला तडस लागेस्तो मटण खाऊन अंगावर आलेली एक कुंद पावसाळी रविवार दुपार. पेंगुळलेले डोळे आणि ‘हिंदी राष्ट्रभाषा समिती’ तर्फे घेण्यात येण्याऱ्या हिंदी परीक्षांच्या ( बालबोधिनी,पहिली, दुसरी, तिसरी, प्रबोध इत्यादी ) खास वर्गाचा बालमोहनच्या दुसऱ्या मजल्यावर चाललेला तास. […]

अशी आहे आफ्रिकेतली ‘कुंती’

बहुत नजदीक मुझे आना है-तेरे बाहोमे मुझे मर जाना है ‘- एखाद्या तरूणीने प्रियकराच्या प्रेमात बेभान होऊन झोकून द्यायचे व त्याला खुशाल वाहून टाकायचे यात काय चुकलं? जगात सगळीकडे हेच घडत आलंय, मग आफ्रिकन मुलीचं यात काहीही चुकत नाही. पण एकदा लग्नाची वचनं देणारा प्रियकर एखाद्या दिवशी अचानक चालता झाला तर? मग ती चूक झाल्याचं जाणवतं […]

एका बोटांचे कौशल्य

आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन‌ अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात. […]

भेटवावेसे वाटले म्हणून (उत्तरार्ध)

शायर हसन नईम म्हणतो , एक शायर था कि जागा रात भर सारे अहमक़ सो गये आराम से। मी गेल्यावर्षी वर्ल्डकपचा “भारत-पाकिस्तान” सामना पहायला मँचेस्टरला गेलो असतानाची गोष्ट. सामन्याच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता ( अर्थात इंग्लंडच्या ) माझा मोबाईल खणाणला. “सामंतसाहेब , गुडमॉर्निंग”… …….वर्गावर आल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे अशा प्रसन्न आवाजात प्रोफेसर अभिषेक निकम बोलत […]

मृगजळ

एका अर्थाने ते खरं ही होतं म्हणा, कारण रोज सकाळी सहा वाजता तिचा दिवस सुरू व्हायचा तोच मुळी दोन्ही मुलांच्या म्हणजे श्रुती आणि शिरीष यांच्या अनुक्रमे कॉलेज आणि शाळेच्या डब्या च्या तयारी ने, राकेश एम आय डी सी मध्ये एका ऑटोमोबाईल कंपनीत होता त्यामुळे त्याला वेग वेगळ्या शिफ्टस प्रमाणे जावं लागायचं, तेव्हा त्याचा डबा वेगळा, आर्थिक परिस्थिती यथा तथा च असल्याने सर्व घर काम तिच्यावरच होती,  त्यामुळे रात्री अंथरुणाला पाठ टेके पर्यंत तिचा कामाचा सपाटा सुरूच असायचा . […]

भेटवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

अभिषेकची आणि माझी फारफारतर गेल्या दोन अडीच वर्षांतीलच ओळख असेल. तसं म्हंटले तर हा कालखंड काही फार मोठा मानता येणार नाही. अगदी नेमकं सांगायचे तर २०१८ सालच्या ठाणे हिरानंदानी मॅरेथॉनच्या आसपास आमची जुजबी ओळख झाली असावी. मी नुकतीच गोल्ड जिम जॉईन केली होती. एक शशी दळवी सोडला तर बाकी कोणालाच मी फारसा ओळखत नव्हतो. एकदा […]

टॅक्सी नंबर

समर चे वडील म्हणजेच किशोरीलाल पाठक हे शिस्तीचे दुसरं नाव होतं. भरतपूर मधल्या सरिता आश्रम आणि त्या आश्रमाच्या शाळे साठी त्यांनी आपलं उभ आयुष्य वेचलं होतं. शाळेत गणित आणि शास्त्र हे विषय शिकवताना त्यांनी केवळ अभ्यास एके अभ्यास आणि शिस्त हेच दोन मार्ग अवलंबले होते.. अर्थात शाळेच्या ह्या शिस्ती मध्ये घरात देखील एकुलत्या एक समर साठी कसली ही सवलत नसायची , जो अभ्यास आणि शिकवण शाळेतील इतर मुलांसाठी होती तीच समर साठी असायची . […]

नशिबाची व्याख्या

नशिबाची मुळ व्याख्या समजावुन देण्याचा प्रयत्न… आपण मानव म्हणुन जन्मलो हेच आपलं मोठं नशिब आहे. करोडो रुपयाचे शरीर फुकट मिळाले… हे आपलं नशिब आहे.. फुकटात प्राणवायु मिळाला हे पण आपलं नशिब आहे… आभाळातून पडणारं पाणी हे पण आपलं नशिब आहे. […]

1 … 13 14 15 16 17 … 526
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..