मेरिट
” काय मग गीता ? सोमवारी रिझल्ट आहे ना ? काय करायचं ठरवलंय बारावी नंतर ? कुठे एडमिशन घेणार ? ” हातातल्या चहाच्या कपात बिस्कीट बुडवून त्याच्या तुकडा तोडत कुलकर्णी काकांनी विचारलं आणि .. खिडकी जवळ उभी राहून सरबताचे घोट घेणाऱ्या गीताला अचानक ठसका लागला ! पुढे काय करायचं ? यापेक्षा ही आता बोर्डाचा निकाल चार […]