नवीन लेखन...

आ ई

सायंकाळची वेळ होती . आई रोजच्यासारखी घरातील कामं करीत होती . रविवार असल्यानं बाबा बाहेरगावी काही कामानिमित्त गेले होते . दिवसभर निवांतपणे ती तिची कामे करत होती . मुलांना आज खेळायला मुभा होती .पण झोपण्यापूर्वी दोन तास तरी अभ्यास करून घ्यावा असा आईचा नेहमीची शिस्त होती . परीक्षाही जवळ आlल्या होत्या . तिने मुलांना हाक मारली […]

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ६

गुरुजींच्या खोलीवर रहायला येऊन चंदरला आता आठ-पंधरा दिवस होऊन गेले होते. चांगल्या माणसाचा सहवास लाभला की “चांगल्या सवयी कशा असतात ? “,  हे आपल्याला कळून येते . […]

चंदर – बाल कुमार कादंबरी – भाग ४

आज रावसाहेबांनी आपल्या योजना ऐकून घेतांना विस्वास दाखवून, पाठीवर आधाराचा हात ठेवला “, हे किती छान झाले.
गुरुजींच्या मनाला अधिकच उभारी आली. आपण हाती घेतलेले कार्य , सर्वांच्या सहकार्याने पूर्ण व्हावे ” अशी प्रार्थना करतांना त्यांनी आकाशातल्या देवाकडे पाहिले. […]

चंदर – बालकुमार कादंबरी – भाग ३

तीन खोल्या असलेली ही जागा आता या पुढे मात्र “गुरुजीची शाळा “, आणि गुरुजींचे घर “, म्हणून ओळखली जाणार होती. इतके दिवस या खोल्यांमध्ये शेतीचा माल -टाल  साठवून ठेवलेला असायचा. […]

नवा उपक्रम – चंदर – बालकुमार कादंबरी – प्रास्तविक

ही कथा आहे एका अभ्यासू व संस्कारक्षम मुलाच्या धडपडीची . जिद्दीची आणि परिश्रमपूर्वक यश मिळवणाऱ्या बालकाची . एका छोटया गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या गुरुजींची . ज्यांनी नवी पिढी घडविण्याचा वसा घेतला आहे. […]

बालकुमार -कथा – मोन्या

आपल्याला मित्र असणे कित्ती छान असते नाही का ? मित्राबरोबर खूप गप्पा मारता येतात,खेळता येते आणि खेळता खेळता भांडता सुद्धा येते, मित्रशिवाय आपल्याला करमत नसते हे तितकेच खरे. […]

1 2 3 4 5 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..