नवीन लेखन...

रत्नाकर मतकरी नावाचे गारुड (लेखक – सौरभ महाडिक)

दरवाजात दस्तुरखुद्द रत्नाकर मतकरीच उभे होते. हाफ पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाचे टी शर्ट त्यांनी घातले होते आणि हसतमुख नजरेने माझ्याकडे बघत मला म्हणाले सौरभ महाडिक ना? मी म्हंटले हो, तर म्हणाले मी आणि गणेश तुझीच वाट बघत होतो. घर व्यवस्थित मिळाले ना? मी म्हंटले हो अगदी व्यवस्थित मिळाले. फक्त तुमच्या घराचे वर्णन खूप जणांकडून ऐकल्यामुळे तुमचे राधा निवास हे बाहेरून तसेच आहे हे अनुभवण्यासाठी जरा तुमच्या बिल्डिंगमध्ये मी आजूबाजूला भटकलो हे सांगताच मतकरी काका मोकळेपणाने हसले.. […]

चूक कळून आली ..

शाळेच्या व मित्रांबदद्लच्या आठवणी किती म्हणून सांगाव्या ..?अजूनही मागे शिल्लक राहतात.सारं आपलं बालपण हे शाळेभोवती गुंफलेलं असतं…शाळेत भेटलेले मित्र,त्यांच्याशी केलेली मैत्री सारं आठवतं…त्यामुळे आपल्यात आलेलं धाडस ,आल्या प्रसंगाला तोंड देणं यातून खूप काही शिकायला मिळतं.आपल्या चुकांमधून हळूहळू शिकत असतो आपण. […]

वसुधैव कुटुम्बकम

कुटुंब हे घरातील सदस्यांनी मिळून तयार होते. आई-वडील, काका-काकू, भाऊ, बहीण आणि आजी-आजोबा. म्हणजे एकत्र कुटुंब! आई-वडील आणि मुलगा-मुलगी हे झालं छोटं कुटुंब! आपल्याबरोबरच पशु-पक्ष्यांना देखील कुटुंबात सहभागी करुन घेतले तर त्याला आपण नक्कीच ‘वसुधैव कुटुम्बकम’ म्हणू शकू, यात काहीएक शंका नाही… […]

माणसांसारखी मळताना दिसत नाहीत झाडं..!

झाड म्हणजे… पाखरांची वसाहत! झाडं म्हणजे हिरवळ! जीवन प्रसन्न करणारा निसर्गातील एक अविभाज्य घटक…! रेल्वेत बसल्यावर झाडं पळताना दिसतात… मुलांसोबत खेळताना दिसतात… माणसांसोबत जळतांना दिसतात जसे वळविले तसे वळतानाही दिसतात…झाडं! पानांसोबत गळतांना दिसतात कधी झाडं.. सर्वांसोबत रुळताना दिसतात झाडं पण माणसांसारखी मळतांना दिसत नाही कधीच झाडं …पण माणसांसारखी मळतांना दिसत नाहीत कधी झाडं…..!! […]

बाबू मोशाय – वो आज भी ‘करीब’ हैं !

शरीरयष्टी (सिक्स पॅक) वगैरे विना अभिनय करता येतो किंबहुना अभिनेत्याला सगळं चेहेऱ्यावरून आणि देहबोलीतून व्यक्त करायचं असतं, त्यासाठी पहिलवान असण्याची गरज नसते अशा काळातला राजेश खन्ना ! दिसायला सर्वसामान्य असणं हे त्याच्या भात्यातील प्रभावी अस्त्र होतं. अतिशय हळुवार ,नाजूक ,कोवळ्या अलवार भावना त्याच्या आवाजातून आणि चेहेऱ्यावरून व्यक्त व्हायच्या. […]

आम्र यज्ञ

गुडी पाडवा आणि अक्षय तृतीया हे सण घराघरात हा साजरे करतो, ज्यांना देवगड चा रुबाब परवडत नाही, त्यांच्यासाठी रत्नागिरी हापूस असतो. तो हि खिशाला जड वाटला तर कर्नाटकी, पायरी इत्यादी चुलत-मावस भावंडे तृप्तीचा ढेकर सोबत घेऊन येतातच. जसे गणरायाचे दर्शन वेगवेगळ्या रुपात, भावमुद्रात होते तसेच हा कोकणचा राजा रोज वेगवेगळ्या रंग रुपात आम्हाला भेटत रहातो….. […]

माझ्या भावविश्वातील गाव

गावाला गेले की रानावनांत भटकायचे, पिके न्याहाळत फिरायचे, मग उंच टेकडीवर जाऊन बसायचे, समोर हजारो एकर जमीन. त्यात लांब कोठेतरी डोंगराने आपल्या नजरेला घालून दिलेला बांध! त्या शांततेत मनाला मोहुन टाकणारी ही दृश्यं आणि त्यांच्या साथीला मी…  […]

डॉ. जयंत नारळीकर – परिपूर्ण विज्ञान कथाकार

वाचकाला कळायला सहजसुलभ, मानवकेंद्री, नव्या दमाची आणि नव्या मनूची विज्ञान कथा लिहिणारा लेखक म्हणून डॉ. नारळीकर यांची ओळख आहे. त्यांनी केवळ विज्ञान कथा लिहिल्या नाहीत, तर विज्ञान कथा कशी असावी, याचा वस्तुपाठ घालून दिला; आणि त्याचबरोबर तिची समीक्षा कशी करावी, याचे निकषही सांगितले. डॉ. नारळीकरांच्या ललित विज्ञान लेखनाचे पैलू उजेडात आणणारा हा लेख… […]

Quote – एक विचार….

आयुष्य पण आता व्याकरणासारख झालं आहे… एवढे नियम पाळतोय… तेही विचारपूर्वक… आणि तरीही भीत भीत… नेमकं आपल आयुष्य… ह्रस्व कि दीर्घ…? — तृप्ती प्रभाकर जवळबनकर 

ज्योत

श्रीमद् भगवद्गीतेतील हा श्लोक…. याचा अर्थ असा की निवा-यातील दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तसेच चित्त, आत्मयोगाचे अनुष्ठान केलेल्या योगी मनुष्यास लागू पडते.. […]

1 208 209 210 211 212 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..