नवीन लेखन...

चोरांची उपासमार

या लॉकडाऊनमुळे सर्व मंडळी घरातच बसल्याने कोठेच हात मारता येत नाही.सगळी घरं माणसाने भरलली आहेत.पूरा लोचा झाला आहे, भाय. […]

ती पहिली रात्र

चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र…. आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर…..एकदम सुरक्षित!!! […]

माझा व्हँलेनटाईन

आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले. खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले. त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे […]

शोध “डाऊन टु अर्थ” जोडीदाराचा

नुकतीच वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केली होती त्याने. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून आता जॉब मध्ये देखील तो स्थिर स्थावर झाला होता. त्याच्या आई-वडिलांना आता त्याच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात करायची होती. स्थळ बघायला सुरुवात करण्याआधी वडिलांनी मित्रत्वाच्या भावनेने त्याला एकदा विचारून घेतले की त्याच्या मनात कोणी आहे का? […]

माझे खोकलायन…

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट…. एक दिवस मला अचानक खोकला सुरू झाला…काहीतरी खाण्यात आले असेल म्ह्णून जुजबी काही उपाय करून जरा दुर्लक्ष केले…पुढे दोन चार दिवस तो सुरूच राहिला म्हणून मग मी आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो…हे आमचे डॉक्टर म्हणजे एक भारी माणूस…नुसतं त्याच्या समोर जावून बसलं तरी अर्धा आजार बरा होतो…बरं त्याच्याकडे गेलं की इलाज पाच मिनिटांचा आणि […]

मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेस

या मुखपुस्तिका उर्फ फेसबुक एक्सप्रेसमुळेच कित्येक नवीन लेखक, कवी जन्माला आले, माहितीचा प्रसार त्वरित होऊ लागला, निवृत्त आणि एकाकी जेष्ठ नागरिक आणि गृहिणींना हक्काचा विरंगुळा मिळाला, नवनवीन तंत्रज्ञानाशी तोंडओळख होते, वगैरे वगैरे.. […]

तव्यावर झुणका अन् मणक्यावर दणका

बायकोनी बाहेरुन आल्यावर फक्त गरमागरम बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी करुन दोघांनी झुणका भाकरीचा आस्वाद घ्यायचा अस सरप्राइज पँकेज होत. बायको वेळेवर आली, भाकरी केल्या आणि माझ्या आयुष्यातील किचनमधील पहिल्या वहिल्या आविष्काराच्या सांगतेची घटिका समीप आली. […]

गण्या परत येतो तेव्हा…

`आम्ही साहित्यिक’ फेसबुक ग्रुपवरील लेखक गणेश भंडारी यांनी लिहिलेला हा विडंबनात्मक लेख. मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी  शेअर केला आहे.  […]

माझं भाषण

नोबेल पारीतोषिकाच्या वितरण सोहळ्याच्या निमित्तानी अचानक मला बोलायची वेळ आल्यावर वरील संकल्पनेवर आधारीत चार शब्द मी बोलत सुटलो. कुठल्याही शब्दाचा दुसर्‍या शब्दांशीच काय प्रसंगाशीही संबंध नाहीये तरीही बोलण संपताच टाळ्यांचा कडकडाट झाला…  […]

माझा भाबडेपणा

माझा भाबडेपणा माझ्या सख्या शिक्षकांनीही कधी गांभिर्यानी घेतला नाही. ” कोणाला काही शंका असल्यास आवश्य विचारा ” एवढे फक्त म्हणायचे आणि शंका विचारण्यासाठी मी कधीही हात वर केला की एखाद्या संशयित आरोपीसारख माझ्याकडे बघायचे. […]

1 2 3 4 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..