हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

सर्व विषयांवर PHD कलेली भारतातील तज्ज्ञ मंडळी

ही पहा टीव्हीवरील भारतातील सर्व विषयांवर PHD कलेली तज्ज्ञ मंडळी. यांच्याकडे प्रत्येक विषयाचे ज्ञान आहे… आजच्या चर्चासत्राचा विषय आहे : १.”मानववंशाच्या उत्क्रांतीक्रमात होत जाणारे जनुकीय बदल” आणि या विषयावर बोलायला तज्ज्ञ आहेत- प्रताप आसबे विश्वंभर चौधरी प्रकाश बाळ हेमंत देसाई समर खडस कुमार सप्तर्षी …आणि आजचा विषय आहे २. “अणुभट्टीत वापरल्या जाणाऱ्या बोरॉन ला भविष्यात पर्याय […]

हिंदीची ऐशीतैशी

….मी पुढील संभाषण ऐकण्याच टाळल कारण बाईंच हिंदी ऐकुन “मै खुद बहुत बावचळ गया था.” […]

मुंबईकर..

तुम्ही मुंबईकर आहात जर… १) कोणी एखादी  जागा किती दूर आहे हे विचारले असता तुम्ही अंतर वेळेत सांगता- किमी मध्ये नाही. २) तुमचे पाच प्रकारचे मित्र असतात. एक ऑफिस ग्रुप, दुसरा ट्रेन ग्रुप, तिसरा कॉलनी ग्रुप आणि चौथा ट्रेकींग ग्रुप आणि हो, पाचवा कॉ्लेज मधला ग्रुप. ३) पावसाळ्याची तुम्ही वाट पहात असता ते उन्हाने कासाविस झाल्याने […]

बहर

तुला मी मला तू किती जपलं आजवर मनात तेच रुजलंय खूप खूप खोलवर ! त्याचा बहर मनांत खुलतो तुला नि मला दोघांनाच कळतो ! — ….. मी मानसी

डॉक्टरांचा एक ग्रुप

मोर्निंग वोक नंतर डॉक्टरांचा एक ग्रुप नाक्यावर चहा पीत होता . लांबून एक इसम लंगडत येताना दिसला . एक डॉक्टर म्हणले ” याला काय झालं असेल हो ? ” डॉक्टर १ :left knee arthritis .” डॉक्टर २ :नाही ,अजिबात नाही, माझ्या मते Plantar Facitis “. डॉक्टर ३ :” काहीतरीच काय !Ankle sprain असणार .” डॉक्टर ४ […]

च्या भैन

च्या भैन .. .. एक बाई माया बायकोवानी दिसत होती…. मी तिच्याकडं पाहो ती मायाकडे पाहत होती…….. […]

बाबाची आई

एक होती म्हातारी,  ती  सर्वांना धारेवर धरी उपास तापास नी सोवळ ओवळ त्रस्त केल तीन घर सगळ तिच्यापुढे चालेना कुणाच काही कारण  ती बाबांची होती आई. — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

एक सुंदरी

बस मधून चाललो होतो मी,  शेजारी होती जागा रिकामी येवून बसली जवळ एक सुंदर, चंचल तरूण बालीका तिला बघून मनाची खुलली कलीका तरीही मी एका क्षणांत माझी जागा बदलली बरका कारण ती हासत मुरकत म्हणाली “  थोडसं, सरकता का तिकडे काका ? ” — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

मॉर्डन तरूण

अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे बसले एक टोळके गाडीत समोर हासत होते, खिदळत होते,  गप्पा मारीत होते, ऐकण्यासारखे होते परंतु सांगण्यासारखे नव्हते. स्टेशन येताच सारे उतरले तेव्हा मी एकास विचारले “आपल नाव सांगता ?” उतरता उतरता ऐकू आले “ मी आहे मिस निता ” — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

1 2 3 4 40