नवीन लेखन...

हलकं फुलकं लेखन. यात विनोद वगैरे सगळं आलं

इंडीपेंडन्स मायक्रोब्रूअरी

पुण्यात बरेच ठिकाणी मायक्रोब्रूअरी रेस्टोबार झालेत. अशाच एक मायक्रोब्रूअरी मधे मध्यंतरी गेलेलो. मुंढव्यात. मुंढवा एरिया म्हणजे जवळपास अमेरिका आहे. मोठमोठे रस्ते. स्वच्छता. चकाचक बिल्डिंग्स. एकदम खास. काही ठिकाणी अजूनही ग्रामीण भाग मधेच येतो. पण कोरेगाव पार्कातून येऊन उजवीकडे वळल्यावर क्रोम स्टोअर कडे जाणारा रस्ता चकाचक. इथेच इंडीपेंडन्स शेजारी झहीर खानचं ‘झेडकेज’ही आहे. मायक्रोब्रूअरी म्हणजे मद्य बनवायचा […]

विश्वासाने केलेले दान आनंद देते

ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी. काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी. काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं. […]

माझी शाळा

WhatsApp वरुन आलेली कविता  आयते शर्ट ते बी ढगळ, चड्डीला आमच्या मागून ठिगळ!! त्यावर करतो तांब्यानी प्रेस, तयार आमचा शाळेचा ड्रेस!! खताची पिशवी स्कूल बॅग, ओढ्याचं पाणी वाॅटर बॅग!! धोतराचं फडकं आमचं टिफीन, खिशात ठेवुन करतो इन!! करदोडा आमचा असे बेल्ट, लाकडाची चावी होईल का फेल ? मिरचीचा ठेचा लोणच्याचा खार, हाच आमचा पोषण आहार!! रानातला रानमेवा भारी मौज, […]

साद आईची

WhatsApp वरुन आलेली कविता  महिनेमागून महिने, शेवटी वर्ष सरुन जाते वृध्दाश्रमाच्या पायरीवर , वाट तुझी पाहाते भिजून जातो पदर , अन मन रिते राहाते कधी मधी मात्र , तुझी मनीऑर्डर येते पैसे नकोत यावेळी , तूच येऊन जा बाळा मला तुझ्या , घरी घेऊन जा तुझा बा होता तोवर , काळ बरा गेला तुझी आठवण काढत , उघड्या डोळ्यांनी […]

वेडात मराठे

1. रविवारची गाफील सकाळ:- ते सगळं अशाच एका आळसटलेल्या रविवारी सूरू झालं… सोनाली स्वयंपाकाच्या तयारीत, संगणकावर ह्रूदयनाथ मंगेशकरांची गाणी आणि मी मस्त चहा पीत, पेपर वाचत बसलो होतो. चिन्मयी आली आणि म्हणाली ” बाबा school मध्ये Elocution Competition अाहे, मराठा history च्या topic वर speach तयार करायचीय. मला help कर ना” मी ” हूं…help? आईला विचार.. […]

पाऊस आलाय…..भिजून घ्या

पाऊस आलाय…..भिजून घ्या थोडा मातीचा गंध घ्या थोडा मोराचा छंद घ्या उरात भरून आनंद घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या बघा समुद्र उसळतोय वारा ढगांना घुसळतोय तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या ऑफ़ीस रोजच गाठत असतं काम नेहमीच साठत असतं मनातून भिजावंसं वाटत असतं मनाची हौस पुरवून घ्या….. आलाय पाऊस…..भिजून घ्या सर्दी पडसे रोजचेच….. त्याला औषध तेच […]

नर्मदा परिक्रमा

नर्मदा परिक्रमा ही एकच अशी यात्रा आहे जिथे तुमच्या सगळ्या खर्चाची तरतूद सेवा मार्गातील ग्रामस्थांकडून केली जाते, असं मानलं जातं. प्रतिभा आणि सुधीर चितळे हे गेल्या चार वर्षांपासून ही सेवा देत आहेत. पुण्याहून यात्रेला निघताना चितळे दाम्पत्य आपल्या मारुती व्हॅनमध्ये स्वत:चे कपडे व ५०-६० ब्लँकेटस्, २५-३० स्वेटर्स, शंभरेक कानटोप्या, वेगवेगळ्या मापाचे चप्पल- बूट इत्यादी घेऊन निघतात. […]

शब्द, अक्षर, भाषा : कृपया ‘चारोळी’ म्हणूं नका

चार ओळींच्या काव्याला ‘चारोळी’ म्हणून संबोधण्याची पद्धत गेली कांहीं वर्षें बळावली आहे. कुण्या कवीनें तें नांव चार ओळींच्या (विनोदी व हलक्याफुलक्या) कवितेला दिलें, व योगायोगानें तेंच नांव मराठीत रूढ झाले. चारोळी म्हणजे अर्थातच, ‘चार ओळी’ . तसेंच, चारोळी हा पदार्थ बदाम-पिस्ते-काजू यांच्यासारखा सुका मेवा. खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये चारोळी वापरतात. त्या संदर्भातील अर्थ , काव्याचें ‘चारोळी’ हें […]

मृगजळ

दमलेल्या जीवाला आपल्याच माणसांचे स्पर्श , जवळच्या व्यक्तीशी बोललेले प्रेमाचे दोन शब्द जेव्हा अधिक महत्वाचे वाटतील तेव्हाच हा बदल शक्य होईल अन्यथा हे मृगजळ आपल्याला नेहमीच भुलवत राहील ह्यात शंका नाही….. […]

आई आणि मुलगी

सायली राजाध्यक्ष यांचा WhatsApp वरुन आलेला हा लेख शेअर करत आहे… कितीही वय वाढलं तरी आई आणि मुलगी हे नातं काही फारसं बदलत नाही. म्हणजे वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यात वयानुसार बदल होत जातात पण नात्याचा मूळ गाभा तोच राहातो. लहान असताना आई म्हणजे मुलीचं सर्वस्व असते. ती तिच्यासाठी जगातली सगळ्यात देखणी बाई असते. तिच्यासारखं दिसावं, तिच्यासारखे […]

1 9 10 11 12 13 40
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..