जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बत्तीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक सात निसर्गाचे नियम सर्वांसाठी सारखेच – भाग सात ! जमिन एकच. पाणी एकच. मातीतून मिळणारे पोषण एकाच प्रकारचे. पण एकाच वेळी कारले, जांभूळ, चिंच, आंबा, मिरची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बीया रूजत घातल्या, तरी तयार होणारे झाड वेगळेच होते. फक्त बी वेगळी असली की, झाडांचे रूप रंग सगळंच बदलून जातं. यालाच निसर्ग म्हणतात. एकाच […]
