नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

बी.पी. आणि शुगर

चांगल्या असो की… वाईट असो.. घडणाऱ्या गोष्टी घडत असतात …!! लहान मुले मोठी होतांना… पडत पडत घडत असतात…!! डोक्याला जास्त ताण करून घ्यायचा नाही… आणि सारखा सारखा बी.पी. वाढवुन घ्यायचा नाही …!! मुलं अभ्यास करत नाहीत आपण समजून सांगावं…….!! घरातलं काम करत नाहीत त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं……!! भविष्यात त्याचं कसं होईल…? याची जास्त काळजी करायची नाही….!! […]

मंत्रांचे वैज्ञानिक विश्लेषण

आपण सर्व भाविक छोट्या मोठ्या समस्यांमुळे काहि सेवा करत असतो. उपासना करत असतो. त्या अंतर्गत आपले सद्गुरु आपल्याला काहि मंत्र पठण करवयास सांगतात. ते स्तोत्र, मंत्र, उतारे , तोडगे करत असताना मनात श्रद्धा भाव हा खुप महत्वाचा असतो. पण काही लोक त्याला अंधश्रद्धेचे नाव देऊन ढोंग ठरविण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ही हळू हळू त्यांच्या बोलण्याने भुलु लागतो. पण आपण […]

गणपतीला प्रिय आरोग्यदायक कमळ

गणपतीला कमळ प्रिय आहे म्हणून पूजेत कमळ वाहण्याची प्रथा आहे माझ्या अभ्यासात असे लक्षात आले की कमळ पित्तशामक व ह्रूद्य आहे म्हणजे हार्टला उपयोगी आहे. कमळामुळे क्षयातील ताप कमी होतो ,बायकांच्या रक्तप्रदरावर(जास्त दिवस ब्लिडींग होणे) कमळ उपयोगी आहे.हार्टवर कमळ जबरदस्त उपयोगी आहे. १९८६सालची गोष्ट. श्री. चौबळ (वय७२)ह्मानी मला सांगितले की डॉक्टरानी सांगितले आहे की त्यांचे(चौबळाचे)हार्ट७५% काम […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग छत्तीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग एक आपण सूर्यवंशी आहोत. आपला दिवस सूर्योदयाला सुरवात होतो आणि रात्री संपतो. सर्वसाधारणपणे सगळीकडे असेच चालते. असेच चालावे, कारण दिवसा सूर्य असतो आणि रात्री सूर्य नसतो. निद्रा म्हणजे झोप ही रात्रीच प्रशस्त आहे. शरीर दिवसभर काम करून दमते, त्याला विश्रांती ही हवीच ! अन्यथा इंजिनकडून फक्त काम करून […]

प्रसुती – सिझेरिअन योग्य की अयोग्य

सिझेरिअन’ हा शब्द आता सर्रास कानावर येतो.कुणी प्रसूत झाली असं कळलं की, लोक हमखास पहिला प्रश्न विचारतात, सिझर की नॉर्मल? सिझर हेच उत्तर सर्रास कानावर येतं. पुढे पालूपदही जोडलं जातं की, आता तर काय सिझर नॉर्मल झालेत! पण खरंच हे सिझेरिअन करणं म्हणजे गरोदर स्त्रीच्या पोटावर आणि गर्भाशयावर छेद घेऊन बाळ बाहेर काढण्याची शस्त्रक्रिया इतकी सर्रास […]

तेल तुपाचे भूत

अमेरिकेतील आहारतज्ज्ञांनी काही दिवसांपूर्वी शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक कोलेस्टरॉलची मर्यादा पुन्हा नव्यानं ठरवण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. वॉशिंग्टन पोस्टसह अन्य नामांकित वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमेरिकन आहारतज्ज्ञांनी ४० वर्षांपूर्वी कोलेस्टरॉलच्या चांगल्या-वाईट व्याख्या ज्या ठरवल्या होत्या त्याचाही पुनर्विचार केला जाणार आहे. पाच वर्षांपूर्वी पोषक आहारतज्ज्ञांच्या एका समितीने ‘न्यूट्रिशन आॅफ कर्न्सन’ अर्थात काळजीयुक्त पोषणाची चर्चा गुड आणि बॅड कोलेस्टरॉलच्या […]

गायीच्या दूधाचे महत्व

आयुर्वेदानुसार गायीचे दूध आणि त्यापासून मिळणारे दही, ताक, लोणी आणि तूप अमृताचे भांडार आहे. केवळ गायीच्याच पाठीच्या कण्यात ‘सूर्यकेतू’ नाडी असते. इतर प्राणी व मनुष्य ज्यांना ग्रहण करू शकत नाहीत, त्या सूर्याच्या गो-किरणांना सूर्यकेतू नाडी ग्रहण करते. ही नाडी क्रियाशील होऊन पिवळ्या रंगाचा एक पदार्थ स्रवते, ज्याला ‘स्वर्णक्षार’ म्हणतात. याच कारणास्तव देशी गायीचे दूध, लोणी आणि […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग पस्तीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग तीन सगळं पटतंय हो, पण अहो इथे शहरात आम्हाला बसायला काय उभं रहायला पण जागा नाही, एवढी धान्य कुठे वाळवत बसायची ? शहरात प्लॅस्टिकच्या डब्यांना पर्यायच नाही हो ! गवत कुठून आणणार आणि मुडी कोण वळणार ! जरा प्रॅक्टीकल आयुर्वेद सांगता येणार नाही का ? असा […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग चौतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग दोन धान्य जुनं करून वापरल्याने त्यातील पाण्याचा अंश कमी होतो. आणि ते कोरडे, सुके, रूक्ष व्हायला लागते. निसर्गाच्या नियमाप्रमाणे जे नूतन असते, ते रसदार असते. (नूतन म्हणजे नवीन. गैरसमज नकोत. ) ओली फळे रसदार असतात आणि जसजसे फळ सुकत जाते, तसा त्यातील रस कमी होत जातो. […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग तेहेतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक आठ धान्य किमान एक वर्ष जुने वापरावे-भाग एक नवीन अन्न खाणे प्रमेहाचे कारण आहे. नवीन म्हणजे या वर्षी तयार झालेले या वर्षी खाणे. भारतीय परंपरेमध्ये तांदुळ, कडधान्य वगैरे साठवून, जुने करून खायची पद्धत होती. कोकणामधे भात साठवून ठेवण्यासाठी पाच ते सहा फूट उंचीचे आजच्या भाषेत “ड्रम किंवा बॅरल” तयार करत असत. त्यासाठी पण […]

1 … 79 80 81 82 83 … 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..