नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आयुमित्र – डायबेटीस आणि आयुर्वेद

आंतरराष्ट्रीय डायबेटीज फौंडेशनच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात ६२ दशलक्ष डायबेटीसचे रुग्ण आहेत. सध्या भारतात डायबेटीस रुग्णांची संख्या हि इतर देशांच्या तुलानेत सगळ्यात जास्त आहे. इंडिअन हार्ट असो. नुसार २०३५ मध्ये भारतात १०९ दशलक्ष रुग्ण डायबेटीसचे असतील. हि आपल्या चिंतेची बाब आहे. डायबेटीसने होणाऱ्या मृत्यूंची संख्या सुद्धा वाढेल असे आकडे वारीहून दिसून येते. ह्याचे कारण काय? 1) हाय […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग दोन ज्यांना रात्रीचं काम करण्याची मजबुरी असेल त्यांनी काय करावं ? रात्रीच्या जागरणाच्या निम्मे वेऴ जेवणापूर्वी दिवसा झोपावे. आपलं जेवढं काम असतं, जसं काम असतं, त्यामानाने पुरेशी झोप घेतलीच पाहिजे. शांत झोपेमधे शरीरातील सर्व अवयवांना विश्रांती मिळत असते. अधिक जोमाने काम करण्यासाठी ही विश्रांती उपयोगी होते. दिवसभर काम […]

कफाचे पथ्यापथ्य

या कफाला शत्रूप्रमाणे वागवावे. अजिबात दयामाया नको. जरा ढील मिळाली की, काही खरं नाही. डोक्यावर बसलाच म्हणून समजा. याचा अत्यंत आवडता अवयव म्हणजे जीभ. खाण्याची एकही संधी अजिबात सोडणार नाही. चवीनं खाणार, पण त्याचा गाजावाजा नाही करणार. वात एवढुंस खाईल आणि आव आणेल हे एवऽढं खाल्याचा ! पण कफाचे याच्या नेमके ऊलटे. खाईल हेऽऽ एवढं, आणि सांगेल, […]

गुडघेदुखीवर रामबाण उपाय

  साधारणतः वयाची ५० शी ओलांडली की काहिंना हळूहळू गुडघेदुखीचा त्रास सुरू होतो, त्याचे कारण शरीरातील सांध्यांमध्ये लुब्रिकंट, कॅलशियम तयार होण्याची क्रिया मंदावणे. त्यावर हुकमी उपाय म्हणून गुडघे बदलणे (कृत्रिम गुडघे) असे डाॅक्टरांकडून सुचविले जाते. जे लोक श्रीमंत आहेत त्यांना हा इलाज परवडतो, त्याची कारणे फक्त श्रीमंती असेही नाही, कित्येक वेळा हा खर्च विमा कंपनीकडून वसुलतात. […]

घरगुती शाम्पू – सर्व प्रकारच्या केसांसाठी

1.एक लिंबू घ्या अर्धे कापा. त्यातील बिया काढून टाका….लिंबू मिक्सर मधून ग्राइंड करून घ्या… एक काकडी घ्या आणी कट करा…मिक्सर मधून ग्राइंड करा….लिंबू आणि काकडी ची पेस्ट मिक्स करा….केस थोडे ओले करा….केसांना ही पेस्ट लावा…सगळीकडे लावा मुळांना….केसांना वरून..10 मिनिटे ठेवा नंतर फक्त पाण्याने धुवा केस ड्राय असतील तर काकडीचे प्रमाण थोडे जास्ती घ्या. जर केस तेलकट असतील […]

जेवणात काय ”हवेच” ?

”अरे आमच्या घरी काय कमी आहे . . सांगच तू मला . . काजू बदामाचे डबे भरलेले आहेत . . रोज सलाड , ज्यूस आमच्यात असतातच , फूड च्या बाबतीत कुठंच ‘कॉम्प्रमाइज ‘ करत नाही आम्ही . . . तरी आमच्या अंगी का लागत नाही ?? ” वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना वरील संवाद नवा नाही . […]

क्लॅपिंग थेरपी

देवाची आरती करताना असो किंवा उत्साहाच्या क्षणी टाळ्या या आपसुकच वाजवल्या जातात. मानवी शरीरात 340 प्रेशर पॉईन्ट्स असतात. त्यापैकी 27 हाताच्या तळव्यामध्ये आढळतात. असे Kairali Ayurveda group चे डॉ. राहुल डोग्रा सांगतात. त्या प्रेशर पॉईंटवर विशिष्ट दाब दिल्यास, मसाज केल्यास अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. अनेक वेदना कमी करण्यास मदत होते. क्लॅपिंग थेरपी – : खोबरेल तेल […]

बी.पी. आणि शुगर

चांगल्या असो की… वाईट असो.. घडणाऱ्या गोष्टी घडत असतात …!! लहान मुले मोठी होतांना… पडत पडत घडत असतात…!! डोक्याला जास्त ताण करून घ्यायचा नाही… आणि सारखा सारखा बी.पी. वाढवुन घ्यायचा नाही …!! मुलं अभ्यास करत नाहीत आपण समजून सांगावं…….!! घरातलं काम करत नाहीत त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं……!! भविष्यात त्याचं कसं होईल…? याची जास्त काळजी करायची नाही….!! […]

मंत्रांचे वैज्ञानिक विश्लेषण

आपण सर्व भाविक छोट्या मोठ्या समस्यांमुळे काहि सेवा करत असतो. उपासना करत असतो. त्या अंतर्गत आपले सद्गुरु आपल्याला काहि मंत्र पठण करवयास सांगतात. ते स्तोत्र, मंत्र, उतारे , तोडगे करत असताना मनात श्रद्धा भाव हा खुप महत्वाचा असतो. पण काही लोक त्याला अंधश्रद्धेचे नाव देऊन ढोंग ठरविण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ही हळू हळू त्यांच्या बोलण्याने भुलु लागतो. पण आपण […]

1 78 79 80 81 82 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..