नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

मानसिक आजाराची सुरुवात कशी होते ?

मानसिक आजारामधे सुरूवातीला झोपेच्या तक्रारी सुरु होतात. त्यामधे झोप लवकर लागत नाही, पहाटे लवकर जाग येते , मधेमधे सारखी जाग येते, निद्रानाश, नाईट मिअर (यामध्ये त्या व्यक्तीस झोप लागते, परंतु भायानक स्वप्ने पडल्यामुळ ती जागी होते ) २) व्यक्तीच्या कामातील तक्रारी वाढतात. ती व्यक्ती मन लावून काम करत नाही. त्याला कामात गोडीच वाटत नाही , मनावर […]

शिकेकई

शिकेकई म्हणजे शास्त्रीय भाषेत अकेशिया कॉन्सिन्ना, एक नैसर्गिक शाम्पू. शिकेकईची फळे वाळवून दळून, त्याची पावडर वापरली जाते. किंवा शिकेकईचा ओला पाला पट्यावर वाटून तो केसांसाठी वापरला जातो. शिकेकईचा केस दणकट व्हायला, तजेलदार व्हायला खूपच मदत होते. ही वनस्पती उष्ण आणि कोरड्या कटिबंधात वाढणारी आहे. केसामधे कोंडा न होण्यासाठी शिकेकईचा खूपच उपयोग होतो. आजच्या युगात आपण इतके […]

अग्नीहोत्र

यज्ञ- खूप खूप खूप महत्वाचा लेख आहे हा. अवश्य वाचा. संग्रहातठेवा आणि शेअर सुद्धा करा. आणि हो ….. डॉ. प्रमोद मोघे यांचे नाव न काढता शेअर करा ……… यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही उर्जेची अंगे मानली जातात. ह्या उष्णता व ध्वनीच्या उर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा […]

तिळा चे तेल

तिळाच्या तेलाचे हे फायदे तुम्हाला अचंबित करतील!तिळाच्या तेलाचा उपयोग करून पहा नक्कीच फायदा होईल.तिळाच्या तेलाचा जेवणात वापर केल्याने जेवण स्वादिष्ट होते. मात्र याचा केवळ खाण्यातच नव्हे तर केसांसाठी तसेच त्वचेसाठी तिळाचे तेल अतिशय उपयोगी आहे. या तेलात व्हिटामिन ई, बी कॉम्प्लेक्स, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि फॉस्फरससाखी खनिजे तसेच प्रोटीनची चांगली मात्रा असते. यासाठीच हे केस तसेच त्वचेसाठी […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणचाळीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग चार कमळ दिवसा उमलते, सायंकाळी मावळते. समांतर पर्णविन्यास असलेल्या गुलमोहोर, चिंच, लाजरी इ. वनस्पतींची पानेदेखील दिवसा उघडतात आणि सायंकाळनंतर बंद होतात. वनस्पतीमधील फोटो सिंथेसिस ही अन्न निर्मितीची प्रक्रिया या सूर्यावरच अवलंबून असते, हे पण आपण शाळेत शिकलोय. पक्ष्यांचा चिवचिवाट, कोंबड्यांचे आरवणे, कावळ्यांची कावकाव सूर्योदयानंतर सुरू होते. ब्राह्म मुहूर्तावर […]

बाळाला द्या कॅल्शिअम

बाळ उन्हात खेळतंय. खेळू दे की! बाळ खूप दूध पितंय. पिऊ दे की! बाळाच्या हाडांच्या बळकटीसाठी ते आवश्यकच आहे. आपलं बाळ जर सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळत नसेल, दूथ प्यायचा कंटाळा करीत असेल तर तीच चिंतेची बाब समजा. बाळाला कॅल्शिअमची गरज आहे, हे वेळीच ओळखा. बाळाला दूध प्यायला आवडत नाही, खूप लवकर दूध पिणं सोडलं आहे बाळानं […]

भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. बदाम हे आरोग्यासाठी उत्तम आहे. भिजवलेले बदाम तर सर्वोत्तम आहे. जर तुम्हाला बदाम भिजवून खाणं आवडत नसेल, तर तुमचा विचार बदला. कारण नुसतं बदाम खाण्यापेक्षा ते भिजवून खाण्याचे फायदे अनेक आहेत. बदाम भिजवून खाण्याचे फायदे बदामावरील टरफलं काढून खाणं हे फायद्याचं आहे. बदामाच्या टरफलांमध्ये टॅनिन नावाचं तत्व असतं. त्यामुळे टरफलासह बदाम […]

थकवा.. अंगदुखी.. निरुत्साह

मित्रांनो सध्याचे युग धावपळीचे आहे.प्रत्येक गोष्ट वेळेवर करण्याची ,गाठण्याची ,पूर्ण करण्याची प्रत्येकाला घाई असते. जीवन धकाधकीचे बनले आहे आणि मुंबईच्या लोकलने प्रवास करणार्याला तर अक्षरशः ह्याचा प्रत्यय रोजच येत असतो. तर असे दिवसभर काम करून आपल्यापैकी प्रत्येक जणथकून जातो,दमून जातो. अंग आंबल्यासारखे होते,दुखायला लागते.कोणताही उत्साह राहत नाही. नको ते काम ,नको ती नोकरी असे सुद्धा वाटू […]

जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अडतीस

आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग तीन काही वेळा काही विषय परत परत येणार आहेत. कारण त्याविषयाचे गांभीर्यच तसे आहे. विश्रांती घेताना आपल्या शरीरातील उर्जेवर आतली महत्त्वाची कामे शरीर पूर्ण करून घेत असते. बाहेरचे दार बंद केले तरच बॅकेला आतील कामे उरकता येतात. नाहीतर आव जाव सुरू असेल तर नीट लक्ष देऊन आतली कामे […]

1 76 77 78 79 80 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..