जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग ऐशी
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 37 नैवेद्यम् समर्पयामी – भाग अकरा नैवेद्य सेवन करून झाल्यावर हात तोंड धुवुन झाल्यावर आणखी एक अनोखा उपचार केला जातो. तो म्हणजे चंदन लावणे. “करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामी” असा मंत्र म्हणून देवाच्या हाताला चंदन लावले जाते. हे चंदन, चंदन या झाडाच्या खोडापासून उगाळलेलं असावं. चंदनाची पावडर, […]
