जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग एकोणऐशी
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे – क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी – भाग 36 नैवेद्यम् समर्पयामी – भाग दहा नैवेद्याचे पान कसे वाढावे याचेदेखील एक शास्त्र आहे. हे नैवेद्याचे पान वाढताना मीठ वाढायचे नसते. कारण हे समुद्रातून आलेले असते. बाजारातून आलेले असते. धुतलेले नसते. जंतुसंसर्ग झालेला असतो, म्हणून कदाचित त्याचे मानाचे स्थान गेले असावे. पण समुद्री मीठाऐवजी सैंधव […]
