जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 24-दीपं दर्शयामी-भाग एक जो स्वतःच दीपक आहे, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो दुसऱ्यांना योग्य मार्गाने नेतो, त्यालाच दिवा दाखवायचा ? जो मार्गदर्शक आहे, त्यालाच मार्ग सांगण्या सारखे आहे. मग देवाला दिवा का दाखवायचा ? सातच्या आत घरात नावाचा मराठी चित्रपट येऊन गेला, त्यात एक सुंदर संवाद […]
