नवीन लेखन...

पर्यावरण

परदेशी झाडे पर्यावरणास घातक

बहुपयोगी वड ,पिंपळ,चिंच ,फणस ,आवळा ,आंबा ,बेल,कडुनिंब ,मोह , कदंब ,पळस अशी भारतीय देशी झाडे लावायची सोडुन मॉडर्नपणाच्या खोट्या समजुतिने परदेशी कॅशिया,ग्लिरिसिडीया,फायकस ,सप्तपर्णी ,स्पॅथोडिया,रेन ट्री अशी परदेशी झाडे लावण्याची फॅशन आली आहे.पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले आहे. झाडांवर कधीही पक्षी?? बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत .एकवेळ आपले पक्षी […]

पृथ्वीचं पुस्तक

आपली पृथ्वी कधी निर्माण झाली? तिच्यात कोणकोणती स्थित्यंतरं घडली? तिचं आणि तिच्यावर राहणार्या सजीवांचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे? आणि शेवटी पृथ्वीचा अंत कधीकाळी आणि कशारितीनं होणार आहे? हे प्रश्न, मानव विचार करू लागला तेव्हापासूनच त्याला सतावीत आहेत आणि तो या प्रश्नांची अुत्तरंही तेव्हापासूनच शोधतो आहे. […]

अशी पाखरे येति..आणिक स्मृति ठेवूनि जाती

मनुष्याला आपल्या आयुष्यात प्रत्येकक्षणी सतत काहीतरी हवे असते. आणि या हव्यासापोटी तो आपले सामाजिक कर्तव्य विसरत चालला आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी करत असताना सामाजिक बांधीलकीचे भान ठेवणे गरजेचे आहे, आणि काही व्यक्ती ठेवतातही. त्यापैकीच खामगावचे एक कलाशिक्षक संजय गुरव. प्राणीमात्रांची सेवा करून इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा छंद त्यांनी जोपासला आहे. आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात बहुतांश पालक आपल्या मुलांना […]

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – ४ – झाडांच्या पेशीतील आनुवंशिक तत्व

आनुवंशिक तत्वं, सजीवांची शरीरं घडवितात हे आता निर्विवादपणे सिध्द झालं आहे. अध्यात्मवाद्यांनी आता या विज्ञानीय सत्याचा स्वीकार केला पाहिजे..आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, सजीव आणि वनस्पती यांच्यातील आनुवंशिक तत्व म्हणजेच त्यांचा आत्मा हेही मानलं पाहिजे. […]

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – ३ – झाडांच्या बियांतील पोषणद्रव्यं

लेखाची ओळख :: झाडांच्या बियांत, सर्व पोषणमूल्ये असलेली तेले आणि अितर घटक का असतात? तसेच, बाळंत झाल्यानंतर आअीच्या स्तनांत, सर्व पोषणमूल्ये असलेलं दूध का निर्माण होत? हे सांगणारा लेख. […]

वनस्पती आणि आनुवंशिक संकेत – झाडाचा जन्म – १

झाडांच्या बिया आपण नेहमीच पाहतो. पण त्यांतील दिव्यत्व आपल्याला जाणवत नाही. त्यांत बंदिस्त असलेल्या सांकेतिक आनुवंशिक आज्ञावल्या निसर्गाला वाचता येतात. […]

‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय

तुमच्या दैनंदिन आयुष्यात अढळ स्थान पटकावलेले पण तुमच्या भावी पिढ्या संपवून टाकण्याची दाहकता जोपासणारे प्लॅस्टीक तुम्ही तुमच्या आयुष्यातून हद्दपार करू शकता? ‘प्लॅस्टीक’चे दुष्परिणाम आणि त्याला पर्याय’ या विषयावर शेकडो व्याख्याने घेऊन अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणाऱ्या एका अवलियाला, ५८ वर्षाच्या तरुणाला, आज भेटूया, हे आहेत श्री. मिलिंद पगारे. #Bharatiyans सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एक गोष्ट आपल्या बरोबर […]

एटीएम – ATM

माझी सहा वर्षाची कन्या नेहेमी माझ्यासोबत ATM मध्ये येत असे, मशीन मध्ये कार्ड सरकवण्याची तसेच पैसे निघाले कि पटकन बाहेर ओढून माझ्या हातात देण्याची तिला भारी हौस. काही दिवसांनी तिने प्रश्न विचारला, बाबा जर ATM मधून पैसे मिळतात, तर तुम्ही काम करायला कशाला जाता? पैसे संपले कि आपण मशीन मधून काढायचे व खर्च करायचे. अर्थात, त्या […]

प्रदूषणाचा नरकासूर

दिवाळी अजून यायची आहे. पण त्यापूर्वीच्या गणपती आणि नवरात्राच्या प्रदूषणाचे दोन बळी माझ्याकडे औषधाला आले. एक पस्तीस वर्षाचा तरुण, दिवसभर गणपतीच्या मंडपात बसला होता. डाव्या बाजूला ढणाणा स्पीकर चालू होता. दुसऱ्या दिवशी कळलं की त्या कानानं ऐकू येत नाहीये. तपासण्या वगैरे झाल्या. डॉक्टरांनी हात टेकलेत. दुसरा तीस वर्षाचा तरुण. देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत दहाहजार फटाक्यांची माळ यानंच […]

1 6 7 8 9 10 19
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..