नवीन लेखन...

वास्तुशास्त्र पेंटिंग – लेखांक सहावा – हस्त नक्षत्र

वास्तुशास्त्र पेंटिंगमध्ये हस्त नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचे संदर्भात काय काय लाभदायक असते ते या लेखात पाहू…. ही वास्तुशास्त्र पेंटिंग त्या व्यक्तीशी तसेच त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांची इतक्या विविधपणे मुकसंवाद साधत असते की, जसं निरागस तान्ह बाळ, ज्याला बोलताही येत नसतं तरी त्याच्या भोवती ते बाळ साऱ्यांना प्रेमाची मोहिनी घालते. एका घट्ट नात्यातते साऱ्यांना अखडवून टाकते. तद्वतच हे वास्तुशास्त्र पेंटिंग […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – पूर्वाभाद्रपदा नक्षत्र

लेखांक सातवा वास्तुशास्त्र पेंटिंग या विषयांतर्गत लेखात आपण पूर्वाभाद्रपदा या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे पेंटिंग आणि कोणत्या दिशेला तोंड करून भिंतीला लावावे याबद्दल माहिती घेऊया. मी बऱ्याचदा सांगत असतो की,  तज्ञाशिवाय किंवा सल्ल्याशिवाय रंग विषयांवरील माहिती स्वतःच्या मनाने न घ्यावी अमलात आणावी. कारण रंगांचे परिणाम किंवा दुष्परिणाम हे ॲलोपॅथीच्या औषधां सारखे लगेच जरी दिसले नसले […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – मृगशीर्ष नक्षत्र

लेखांक ५ मृगशीर्ष वा मृगशिरा वा मृग नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीवर चंद्राचा आणि चंद्र कलांचा कमी-कमी होत जाण्याचा अन वाढत वाढत जाण्याचा परिणाम हा होतोच होतो. राशिचक्रातील वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींचा जन्म मृग नक्षत्रावर झालेला असतो. जलाशय, नदीकाठ, समुद्रकाठी या व्यक्तींचा उत्कर्ष होतो. शितल रंगाच्या चंद्रप्रकाशात या व्यक्तींनी रहावयास म्हणजे जास्तीत जास्त वेळ व्यतीत केला पाहिजे. चंदेरी रंग, […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ४

या लेखात आपण आर्द्रा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीने साधारणपणे कोणत्या रंग संवादाचे आणि रंग आकार यांचे पेंटिंग आपल्या नजरेसमोर ठेवावे यावर विचार करू. […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग ३

वास्तुशास्त्र पेंटिंग म्हणजे काय? यावर मागील लेखात आपण माहिती घेतली. या विषयावर कोणाला फारशी माहिती नसेल. कधी फारसा विचारही कोणी केला नसेल. परंतु घर वा वास्तूची अंतर्गत सजावट करताना, भिंतींना सजविण्यासाठी पेंटिंग, एखादा आकर्षक आकार इत्यादींची योजना केलेली असते. आपल्याला वा पाहणाऱ्याला त्यातील फारसे काही समजले नाही तरी त्या अंतर्गत सजावटीच्या वातावरणात थांबल्याने काहीतरी समाधान मिळत असते. याचा […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – भाग २

आपणास उत्सुकता आहे ती ‘वास्तुशास्त्र पेंटिंग’ म्हणजे काय ? आणि त्या पेंटिंग्स मुळे खरंच काही अपेक्षित परिणाम मिळतो काय? अशा विविध प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची…!!  बरोबर ना… !! तेच आता आपण पाहू. […]

वास्तुशास्त्र पेंटिंग – एक अद्भुत रसायन

अनेकविध व्याधी, चिंता, तणाव आणि या विषयांच्या सर्व समांतर प्रश्नांना कमीत कमी तीन महिने आणि अधिकाधिक सहा महिने एवढ्या कालावधीत सकारात्मक प्रतिसादाने `उत्तर’ वा `उपचार’ देणारा हा `हार्डवेअर’ आहे. असं अनुभवांती तसेच १९९६ पासूनच्या अद्भुत अनुभवांच्या `डेटाबेस’वर… खात्री देऊन सांगता येण्याची हिंमत या `हार्डवेअर’द्वारे म्हणजेच `वास्तुशास्त्र पेंटिंग’द्वारे करता येते. असं नम्रपणे कथन करू इच्छितो ! […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..