नवीन लेखन...

हृदयरोग आणि व्याधिक्षमत्व

गेल्या ४० ते ५० वर्षांत हृदय रोगाचे प्रमाण खूपच वाढले आहे . गेल्या ४ ते ५ दशकांमध्ये लोकसंख्या खूपच वाढली आहे . तसेच पूर्वी आपल्या देशाचे सरासरी वय होते ३५ वर्षे होती . जसजशा सुधारणा घडत गेल्या , औषधोपचार पद्धतींत खूपच बदल होत गेले व नवनवीन चाचण्या येऊ लागल्या व रोगांचे निदान अचूक होऊ लागले व […]

लहान मुलांची प्रतिकारशक्ती कशी वाढेल ?

ती माझे सर्वस्व ! ती माझी प्रेरणा ! ती माझी धारणा ! ती माझी शक्ती ! तीच माझी भक्ती ! शक्तीचीही शक्ती तीच तूही ! माझा प्राण तू , माझा श्वास तू , माझा भास तू , अंतरीची आस तू तू माझे जीवन , जीवन झाले पावन , पावन होण्या कारण , कारण माझे मन !! […]

उपचारांची दिशा बरे वाटावे की बरे व्हावे ?

अग्निशेषं ऋणशेषं व्याधिशेषं विशेषतः । वर्धमाने तु वर्धन्ते तस्मात् शेषं न कारयेत् ।। अर्थात पूर्णपणे न विझलेला अग्नि ( आगीची ठिणगी ) , पूर्णपणे न फिटलेले कर्ज आणि विशेषतः उपचार घेऊन पूर्ण बरी न झालेली व्याधी , हे नेहमीच वाढत राहतात ! अर्थात त्यांचा निःशेष अंत झाल्या खेरीज शहाण्या माणसाने स्वस्थ बसू नये. एखादा दहशतवादी हल्ला […]

वॉरेन बफेट गुंतवणुकीचे महागुरू

शेअर्स किंवा स्टॉक मार्केट गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येकानेच वॉरेन बफेट यांचं नाव ऐकलं असतं . आजच्या घडीला जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीत गणना होणाऱ्या वॉरेनना गुंतवणूक विश्वाने ‘ ओरॅकल ऑफ ओमाहा ‘ असं नामाभिधान प्रदान केलं आहे . एक गुंतवणूकदार म्हणून वॉरेननी मिळवलेलं यश अद्वितीय असेच आहे . वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात करणाऱ्या […]

जेवण एके जेवण

तुमचा लोणचेवाला मित्र जेवायला येत असेल तर मला स्वयंपाकाचं टेन्शन नसतं . बटाट्याची भाजी केली की झालं . ‘ या मित्राची कहाणीच आहे . हा बाबा बटाट्याची भाजी सोडून कोणतीच भाजी खात नाही . कुठे जेवायला गेला की जाताना लोणच्याची बाटली घेऊन जातो आणि बटाट्याची भाजी नसेल तर नेलेल्या लोणच्या बरोबर पोळी खातो , पण इतर […]

इंडेक्स फंड : गुंतवणुकीचा उत्तम पर्याय

गुंतवणुकीचे दोन प्रकार असतात . एक सक्रिय आणि दुसरी निष्क्रिय गुंतवणूक सक्रिय प्रकारात फंड व्यवस्थापक एक पोर्टफोलिओ बनवतो . बाजारातील चढ – उतारांप्रमाणे आणि आपल्या आकलनानुसार त्यात बदल करतो . बेंचमार्क निर्देशांकापेक्षा जास्त परतावा मिळवून देणे हा अशा गुंतवणुकीचा उद्देश असतो . त्याउलट निष्क्रिय गुंतवणुकीत गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ कायम राखण्याचे धोरण असते . भारतातील बहुतेक इक्विटी फंड […]

व्यायामाचे महत्व

आयुर्वेद शास्त्रात , नित्य काही चर्या कराव्यात असा उल्लेख आहे . त्यातीलच एक नित्य कर्म म्हणजे व्यायाम होय . व्यायाम कधी करावा , किती करावा , कोणी करावा , कोणी टाळावा आदी सर्व मुद्दे आयुर्वेदात मांडलेले आहेत . त्याबद्दल थोडे सविस्तर जाणून घेऊया . ‘शरीरायासजननं कर्म व्यायाम उच्यते । ‘ अर्थ – ज्या कर्मा / कर्मांमुळे […]

सोन्यातील गुंतवणुकीचे शास्त्र

भारतात सोने गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत . गुंतवणूकदार सध्या ‘ सोने ‘ गुंतवणूक करण्यास जास्त पसंती देत आहेत . कोविड- १ ९ च्या साथीने जागतिक बाजार कोलमडला असताना जागतिक उत्पन्नातही निरंतर घट होत आहे . त्यामुळे बहुतांश मालमत्तांकडून परतावे कमी मिळत आहेत . बाजारातील स्थिती पाहून धोक्याची सूचना मिळालेले गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत . संकट […]

गुंतवणूक बाजार

अगदी कसं सुरळीत चालू होतं !! आर्थिक क्षेत्रात बँका नुकताच पावसाळा संपल्यावर नद्या वाहतात तशा चालू होत्या . शेअर बाजार वाऱ्याच्या झोतांनी नारळाच्या झाडासारखा डुलत होता . मंदिरा खालोखाल पोस्ट ऑफिसांमध्ये निवृत्तांची गर्दी दिसत होती . सर्वत्र आलबेल !! पण अचानक कोरोना नावाचं वादळ आलं ते जणू तांडवनृत्य करीतच . २०२० च्या सुरुवातीलाच आर्थिक क्षेत्रात जी […]

Immunity साठी कामधेनू

ਟੀव्हीवरील जाहिरातींच्या भडिमारात एका health drink ची अॅड सुरू होती व ” इससे दूध की शक्ति बढती है । ‘ ‘ असा दावा जाहिरातदार करीत होते त्यावेळी मनात कुतूहल निर्माण झाले की ,“ दूध हे पूर्णान्न आहे ” मग त्याची शक्ती कशी काय वाढणार ? दूधाच्या सेवनानेच तर शक्ती येते . दूध हे अमृत आहे . […]

1 32 33 34 35 36 39
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..