जनपदोध्वंस किंवा साथीचे आजार
नमस्कार वाचकहो , आपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !! येणारी पुढील अनेक वर्षे संपूर्ण विश्वालाच ; उत्तम आरोग्याची , सुरक्षेची आणि संपन्नतेची असू देत , ही परमेश्वराजवळ प्रार्थना …….. ! दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लेखन प्रपंचातून आपल्यासमोर येत आहे …. जनपदोद्ध्वंस आणि व्याधिक्षमत्व असा विषय घेऊन . २०२० हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच , सर्व पिढ्यांसाठीच वेगवेगळ्या अर्थाने स्मरणीय […]