नवीन लेखन...

आकुर्डीत वन्यजीवांच्या देहांचे जतन

भारतीय प्राणी सर्वेक्षण विभागाच्या पश्चिमी प्रादेशिक केंद्रातील पथकाने ताडोबा, भीमाशंकर, मेळघाट या ठिकाणी सर्वेक्षण केले आहे. महिनोनमहिने केलेल्या या सर्वेक्षणात विविध जातींच्या वन्यप्राण्यांचा, कीटकांचा अभ्यास करुन त्यांचे वर्गीकरण केले आहे. […]

सर परशुरामभाऊ महाविद्यालय (S P College) – १०० वर्षांचा इतिहास

पुण्यातल्या प्रत्येकच रस्त्याला त्याची स्वतंत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशी ओळख आहे. त्यातलाच एक रस्ता म्हणजे टिळक रस्ता. टिळक चौक आणि स्वारगेट यांना जोडणाऱ्या या रस्त्यावर न्यू इंग्लिश स्कूल, साहित्य परिषद, टिळक स्मारक, अभिनव कला महाविद्यालय, हिराबाग चौक, या वास्तूंच्या बरोबरीने एक वास्तू दिमाखदारपणे उभी असलेली दिसते ती म्हणजे सर परशुरामभाऊ महाविद्यालय. बाहेरून जाणारे काहीजण कुतूहलाने, काही जण नॉल्टेजिक होऊन आणि काही जण इथे येण्याच्या स्वप्नाळू नजरेने त्या दगडी इमारतीकडे बघतात. […]

टॉप टेन इंटरनेट स्पीड

इंटरनेट प्रसार वाढू लागला तशी त्याच्या स्पीडची गरजही वाढली. अकामाई टेक्नॉलॉजीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार इंटरनेटचा सर्वाधिक स्पीड असलेले हे “टॉप टेन” देश. विशेष म्हणजे, चौदाव्या स्थानी असलेल्या अमेरिकेला “टॉप टेन मध्ये स्थान मिळवता आलेले नाही. […]

त्या तिथे पलिकडे

१९५२ साली प्रदर्शित झालेल्या लाखाची गोष्ट या चित्रपटातील हे गाणे. हे गीत लिहिले ग.दि.माडगुळकर यांनी. पहाडी (नादवेध) या रागातील हे गाणे असून गाण्याला संगीत दिले सुधीर फडके यांनी तर गाण्याच्या गायिका आहेत मालती पांडे. चला तर मग ऐकूया, हे गाणे..
[…]

मराठी बिराठी

न्यूनत्वातून एखादी भाषा शिकण्याची ऊर्मी निर्माण झालेल्या मध्यमवयीन महिलेच्या प्रयत्नांची मराठी कोंदणातली गोष्ट ‘इंग्लिश विंग्लिश’ या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येते. योग्य मराठी न येणारीही अनेक मराठी माणसं जगभरात आहेत. त्यांना मराठीबाबत असं न्यूनत्व वाटत नाही. ‘अक्षरास हसू नये,’ या वाक्याप्रमाणे ‘भाषेस हसू नये,’ असं कुणी म्हणत नाही. त्यामुळेच केवळ व्याकरणात्मकदृष्ट्याच नाही तर वाक्यरचनेतही प्रचंड चुका असलेल्या जाहिराती […]

अमृततुल्य मैत्री

पंच्याहत्तर वर्षांपूर्वी बालपणी या तिघांची गट्टी जमली तेव्हा मुंबईचं महानगर झालेलं नव्हतं. समुद्राकाठच्या शांत, रम्य नगरीमध्ये बाळाराम आणि माधवराव हुतूतू, आट्यापाट्या, लगोर्‍्या खेळत मोठे होत होते. त्यातच १९२३ मध्ये त्यांना कलकत्त्याहून मातृवियोगाचं दु:ख घेऊन आलेला प्यारेलाल भेटला आणि त्यांच्यातलाच झाला. […]

1 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..