नवीन लेखन...

जेवण आणी राशीचे स्वभाव

थोडेसेच जेवण का असेना मेष आवडीने खाणार.. गरम, चमचमीत पदार्थांवर यांची पहिली नजर जाणार.. ।।१।। वृषभेची व्यक्ती दिलखुलास पणे दाद देऊन जाते.. लोणची-पापडासारखे पदार्थही अगदी चवीचवीने खाते.. ।।२।। कधी मारुनी मिटक्या, कधी नन्नाचा चाले पाढा.. मिथुनाचे कौतुक मधाळ तर टीका कडवट काढा.. ।।३।। ‘अन्न हे पूर्णब्रह्म’ म्हणत कर्केचे होते पूर्ण जेवण.. रुचकर पण थंड अन्नही हे […]

निघालास बाप्पा.. ठीक आहे..

निघालास बाप्पा.. ठीक आहे.. चल.. आवराआवर कर जाता जाता जमलंच तर मला थोडं लहान कर मागे वळून बघायचंय मला थोडं जगायचंय निसटलेल्या आनंदाला पुन्हा एकदा अनुभवायचंय फुलपाखरं पतंग भवरा गोट्या हेच तर सगळं विश्व होतं छोट्या गोष्टीत मोठ्ठा आनंद असं काहीसं चित्र होतं आता मोठ्या गोष्टी देखील छोटा पण आनंद देत नाहीत लाख जुळवून घ्यावं तरी […]

गणपती स्वप्नात माझ्या आला होता

काल रात्री गणपती स्वप्नात माझ्या आला होता सोंडेनेच डोळे पुसत गा-हाणे त्याचे सांगत होता गणेशचतुर्थीचा जणू धसकाच त्याने घेतला अनंतचतुर्दशीची वाट केव्हापासून पाहू लागला संयोजकांना हवी देणगीच्या नावे खंडणी चार आण्याचा गणपती बारा आण्याची मांडणी किडनॅप केल्यासारखे मला तोंड झाकून आणले कसे आणले, कुठे नेले काहीच नाही कळले भजन सेवेसाठी भजनी मंडळ आले ऐकायला ते अन […]

अशी अामची भक्ती देवा

अशी अामची भक्ती देवा प्रभादेवीला धाव शेंदूर फासलेल्याला महाग हार हाडामांसाच्या प्राण्यांना स्वस्तातले{?} घांव ! ||१|| अशी अामची भक्ती देवा लालबागच्या राजा , पाव ! बायको—पोरासाठी वेळ नाहि उंडारतोय सारा गांव ! ||२|| अशी अामची भक्ती देवा महालक्ष्मीला रांग खणा—नारळाची ओटी तिला गृहलक्ष्मीला मात्र टांग ! ||३|| अशी अामची भक्ती देवा तिरुपतीला टक्कल अाई—बाप गेल्यावर कशाला […]

“जास्वंदाचा चहाचे गुण”

जास्वंद चहा किंवा हिबीस्कस टी हे पारंपारीक औषध आहे. या चहाचे आपल्या आरोग्यावर सुपरिणाम होऊन शरीर आरोग्यपुर्ण आणि स्वस्थ राहण्यासाठी त्याचे सेवण करणे चांगले आहे. या चहामध्ये भरपूर अँटीआँक्सिडंट्स असतात. ज्यामुळे रक्तदाब कमी रहातो. जास्वंदीच्या पाकळ्यांपासुन हा चहा तयार करतात. सुवासिक, काहिशा आंबट, असा हा चहा किती उपकारक, फायदेशीर आहे, ते पहा:- “यकृताचे संरक्षण” जास्वंदीचे चहातील […]

व. पु. ची अशीच एक भन्नाट कविता

माझं घर तसं तीन खोल्यांचेच होतं- आजोबांपासून नातवापर्यंत भरलेल होत पोपट, कुत्रा, मांजरांनाही मुक्तद्वार होतं- घरादाराला कधीही ’लॉक’  नव्हतं.. तरीही माझ जीवन सुखाच होत ||१|| आजोबांच स्थान घरात सर्वोच्च होत- स्वयंपाकघर आजीच्या ताब्यात होत, पाहुण्यांचे येणे-जाणे नित्याचेच होत- आई-बाबांना एकमेकांशी बोलताही येत नव्हत.. तरीही माझ जीवन सुखाच होत ||२|| घरासमोर छोटंसं अंगण होत- तुळस, प्राजक्ताला तिथे […]

जेवल्यानंतर तातडीने चहा पित असाल तर सावधान!

माहिती सेवा गृप पेठवड़गाव अनेकांच्या दिवसाची सुरुवात वाफाळत्या चहाने होते. एक चहा दिवसभराचा थकवा दूर करतो, तर ताजंतवानं राहण्यासाठी चहा प्यायला जातो. काही जणांना दिवसातून कितीही वेळा आणि कोणत्याही वेळी चहा पिण्याची सवय असते. जेवल्यानंतर चहा पिणं बऱ्याच जणां आवडतं. पण ही सवय प्रकृतीला घातक ठरु शकते. जेवणानंतर तातडीने चहा पिणं आरोग्यसाठी अजिबात चंगलं नाही. चहा […]

फक्त हिमतीने लढ

घरटे उडते वादळात बिळा, वारूळात पाणी शिरते कोणती मुंगी ? कोणतं पाखरू ? म्हणून आत्महत्या करते ? प्रतिकुल परिस्थितीत ही वाघ लाचारीने जगत नाही शिकार मिळाली नाही म्हणून कधीच अनूदान मागत नाही घरकुला साठी मुंगी करत नाही अर्ज स्वतःच उभारते वारूळ कोण देतो गृहकर्ज ? हात नाहीत सुगरणी ला फक्त चोच घेउन जगते स्वतःच विणते घरटे […]

साप चावल्यावरचा रामबाण उपाय

तुम्हाला माहिती असेल की, साप चावला की त्याच्या दोन दातांचे निशान दिसतात. दोन दातांनी तो विश मनुष्याच्या शरिरात सोडतो. ते विश रक्तात सोडल्यानंतर ते हृदयापर्यंत जातं त्यानंतर पूर्ण शरिरात पोहचतं. साप शरिरावर कुठेही चावला तरी ते विश आधी हृदयापर्यंत जातं नंतर पूर्ण शरिरात पसरतं. हे विश पूर्ण शरिरात पोहचण्यासाठी साधारण तीन तास लागतात असे मानले जाते.(अंतु) […]

1 14 15 16 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..