नवीन लेखन...
Avatar
About सतिश चाफेकर
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण

संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते “कृष्ण सुदामा”. पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. […]

कवि मंगेश पाडगांवकर

विंदा नेहमी म्हणत असत काही कविता ह्या मृत झाल्या पाहिजेत , मरणे आवश्यक असते नवीन काळात त्या कालबाह्य होणे आवश्यक असते परंतु दुर्देवाने काही घटना काही गोष्टी नष्ट होतं नाही .
[…]

क्रिकेटपटू जिम लेकर

जिम लेकर नाव म्हटले की डोळ्यासमोर येतो तो ओल्ड ट्रॅफर्ड वरचा सामना . ज्यामध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९५६ मध्ये १९ विकेट्स घेतल्या होत्या. […]

संगीतकार रवि शंकर शर्मा

हेमंतकुमार यांनी रवि यांना त्यांचे असिस्टंट बनवले. त्यांच्याबरोबर शर्त , सम्राट, जागृती , नागीण अशा अनेक चित्रपटांमध्ये ते त्यांचे असिस्टन्ट म्हणून होते. नागिन या चित्रपटामधील बीनची धून त्यांनी बनवली. ते गाणे होते , ” मन डोले . मेरा तन डोले, मेरे दिल का गया करार ” […]

सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर

त्यांचा पहिल्या चित्रपट होता ‘ पाहू रे किती वाट ‘. हा चित्रपट राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला होता. या चित्रपटामध्ये अरुण सरनाईक , सीमा यांनी अभिनय केला होता. त्यातल्या नायिकेच्या धाकट्या भावाची भूमिका डॉक्टर घाणेकरांनी केली होती. […]

अभिनेत्री शांता जोग

त्यांना मराठी माणसानी डोक्यावर घेतली ती त्यांची अजरामर भूमिका होती ‘ नटसम्राट ‘ या नाटकातील ‘ सरकार ‘ ची म्हणजे कावेरी ची भूमिका. […]

हिटलरची मानसिक अवस्था

हिटलरची मानसिक अवस्था त्याच्या वेगवेगळ्या बदलणाऱ्या स्वाक्षऱ्यांवरून जाणवते, त्याची शेवटची स्वाक्षरी मृत्यूपूर्वीची आहे, ह्याला अभ्यासाला ग्रॅफालॉजी म्हणतात. […]

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू विजय मांजरेकर

विजय मांजरेकर खेळताना अक्षरशः चौफेर फटकेबाजी करत असत. कोणतेही फटाके मारताना खऱ्या कसलेल्या फलंदाजाप्रमाणे त्यांच्याजवळ भरपूर वेळ असायचा त्यांची बॅट चेंडूवर कधीच उशीरा यायची नाही. […]

पंडित गिरीश चंद्र

गिरीशचंद्रजी १९६१ ते १९७० पर्यंत सुप्रसिद्ध संगीतकार मदनमोहन यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम केले . ‘ लग जा गले …’ हे गाणे मदनमोहनजी आणि पंडित गिरीशचंद्रजी सहाय्यक म्हणून असतानाच केले गेले आहे. […]

रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर

भालचंद्र पेंढारकरांनी अनेक नाटकांना संगीत दिले आहे त्यांची नावे आकाशगंगा , आकाश पेलताना , दुरितांचे तिमिर जावो , पंडितराज जगन्नाथ बहुरूपी हा खेळ असा , रक्त नको मज प्रेम हवे , सत्तेचे गुलाम आणि स्वामिनी अशी आहेत. […]

1 12 13 14 15 16 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..