नवीन लेखन...
Avatar
About सतिश चाफेकर
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

सुप्रसिद्ध अभिनेते शम्मी कपूर यांची स्वाक्षरी

शेवटच्या सात वर्षात त्याच्या किडनी खराब झाल्यामुळे त्यांना आठवड्यातून तीनदा डायलेसिस करावे लागे. अशाच एक किडनी डे च्या दिवशी मी त्यांना भेटलो , गप्पा मारल्या , सुसाट नाचणारे शम्मी कपूर व्हील चेअरवर बघून खूप वाईट वाटले. एक दोनदा त्यांचा संदेश नेटवरून त्यांनी मला पाठवला होता , किडनी विकाराच्या संदर्भात होता तो , त्यांचे ग्रीटिंगही एकदा आले होते. कधी त्यांना भेटलो की महंमद रफीची आठवण निघाली की ते म्हणत ‘ वो तो मेरी आवाज थी ‘.
[…]

सुप्रसिद्ध संगीतकार मा. कृष्णराव यांची स्वाक्षरी

मा.कृष्णराव फुलंब्रीकर यांना अनेक सन्मान लाभले त्यामध्ये त्यांना ‘ संगीत कलानिधि ‘ ही पदवी , भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिप , बालगंधर्व सुवर्ण पदक , विष्णुदास भावे सुवर्ण पदक तर जालना गावी एका नाट्यगृहाला मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. १९७२ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी रत्नसदस्यत्व देऊन त्यांचा गौरव केला. […]

तो.. ती.. आणि मी !

तो कधी कधी मला त्या बस स्टॉपवर दिसत असे , पण एकटाच ..ठराविक वेळी आठ ते साडेआठच्या दरम्यान. सुमारे चार वर्षांपूर्वी तो मला असाच दिसत असे पण त्याच्या बायकोबरोबर . तो तिला सोडायला येत असे. डोक्याला अर्थवट टक्कल , जाड भिंगाचा चष्मा , जरा उंच पण बळकट. …आणि ती अत्यंत सुंदर , ओठाला लिपस्टिक ..जास्त गडद […]

अभिनेते ओम पुरी यांच्या जन्मतारखेची मजा..

ओम प्रकाश पुरी यांचा जन्म हरियाणा मधील अंबाला येथे झाला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहिती नव्हती. त्यांच्या आईने सांगितले दसऱ्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा जन्म झाला. जेव्हा त्यांची शाळेत जाण्याची वेळ आली तेव्हा त्यांच्या काकांनी ९ मार्च १९५० ही तारीख शाळेत सांगितली. परंतु ते जेव्हा मुंबईत आले तेव्हा त्यांनी त्यावेळी दसरा कधी होता ह्याचा शोध घेऊन आपली जन्मतारीख १८ ऑक्टोबर १९५० ठरवली. […]

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जॅक कॅलिस

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू जॅक कॅलिस जॅक कालीसचा जन्म १६ ऑक्टोबर १९७५ रोजी दक्षिण आफ्रिकेमधील केप टाऊन येथे झाला. जॅक कॅलिस याने शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळण्यास सुरवात केली. जुलै १९९३ मध्ये त्याला अंडर – १७ मधून खेळवले गेले ते स्कॉटलंडच्या अंडर -१९ च्या टीमविरुद्ध . वयाच्या १८ व्या वर्षी तो पहिला फर्स्ट क्लास क्रिकेट सामना खेळला तर वयाच्या […]

डॉ. ए .पी. जे. अब्दुल कलाम आणि वाचकदिन

ते भारताचे राष्ट्र्पती होते , भारतरत्न होते , भारतातील आणि देशाबाहेर सुद्धा त्यांना खूप मानसन्मान मिळाले पण एक मात्र खरे ते भारतीय होते आणि संवेदनशील माणूस होते हे महत्वाचे. सतत राष्ट्राचा विचार आणि मुलांचा विचार त्याच्या मनात असे. त्यांचा जन्मदिवस हा आपल्या देशात ‘ वाचक दिन ‘ म्हणून साजरा केला जातो. […]

1 43 44 45
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..