नवीन लेखन...

फडताळ-गाठोडी-वॉर्डरोब ते फोल्डर

फडताळ हा शब्द कधीच कालबाह्य झालाय. तसे मराठीतले अनेक सुंदर आणि नेमके शब्द आज विस्मृतीत गेलेयत म्हणा. तर फडताळ म्हणजे साधारणपणे दोन दरवाजे असलेलं लाकडी कपाट. पूर्वी हे फडताळ स्वयंपाकगृहातही असे तसंच माजघरातही असायचं. […]

सांगायचं राहूनच गेलं

आपल्या गरजांना आपण इतकं मोठं करून ठेवलंय की आवश्यक आणि गरजेचं यामधील दरी दिवसेंदिवस अगदी बारीक होत चाललीय. साऱ्या अनावश्यक गोष्टी आज आपल्याला गरजेच्या आणि आवश्यक वाटू लागल्यायत , इतकंच नव्हे तर या गरजांच्या वाढत्या भारापुढे आपण अक्षरशः गुढगे टेकून शरण येत चाललो आहोत. […]

पुरुष – प्रकृती

सहवासातून, विचारांतून, एकमेकांच्या हृदयात जाऊ लागतो त्यावेळी मैत्र फुलतं. पती-पत्नीचं मैत्र असलं की संसार कसा नेटका, फुलून आलेला, बहरलेला दिसतो. […]

स्नान, अंघोळ – अभ्यंग – सचैल

आपल्या घरातील देवघर हे शुद्धतेचं, पावित्र्याचं, मांगल्याचं प्रतिक मानलं जातं. मग त्या जागी जाताना आपण पूर्णपणे शुचिर्भुत होऊनच जाणं योग्य असतं. एखादं दिवशी काही कारणामुळे आंघोळीला उशीर झाला तर आपल्याला उदासवाणं, कंटाळवाणं वाटत रहातं. […]

माणुसकी जपणाऱ्या एका गुरूची पुनर्भेट

दादरच्या बालमोहन विद्यामंदिरचा मी बालवर्गापासूनचा विद्यार्थी. शाळेचा प्रचंड आभिमान बाळगणारा. 1971 मध्ये (म्हणजे सहावी इयत्ता पास झाल्यावर) दादर सारखं मध्यवर्ती ठिकाण सोडून ठाण्याला राहायला आल्यावर सर्वप्रथम वडिलांनी माझ्या शाळा प्रवेशाचं काम पूर्ण केलं, आणि ठाण्याच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी च्या न्यू इंग्लिश स्कुलमध्ये मला प्रवेश मिळाला. शाळेची सकाळ आणि दुपार अशी दोन सत्र होती. मी दुपारच्या सत्रात […]

दिवाळी आठवणीतली!

नवरात्र संपून दसरा उजाडायचा , आणि वेध लागायचे दिवाळीचे. मधला काळ पंधरा दिवसांचा , पटकन संपून जावा वाटायचे. चिवडा , लाडू , चकली ,शेव सारेच तेव्हा घरी बनायचे. विकतच्या घरगुती फराळाचे पेव , तेव्हा बाकी होते फुटायचे. अप्रूप होतं नवीन कपड्यांचं , नवीन शर्ट आणि नवीन पॅंटचं . आम्हाला मनासारखं सगळं मिळायचं , तुमच्यासाठी काय घेतलं […]

ज्येष्ठांच्या चष्म्यातून

आपण नेहमीच जज्जच्या खुर्चीत बसून समोरच्या बाजू न ऐकता निकाल देण्याची घाई करत असतो. हे सगळं घडतं कारण मला स्वतःला मीच गवसलेला नसतो. आणि त्यामुळे मी दुसऱ्याचा विचार करणं शक्यच नसतं. आजच्या पिढीबरोबर वागता बोलताना मोकळेपणा निश्चित असावा परंतु आपल्या वयाचं भानही असायला हवं. […]

उदे ग अंबे उदे

तूच आदिशक्ती तूच आदिमाया , सदैव ठाकतेस उभी, अमंगल नष्टाया. आगमने तुझ्या सारे, मंगल होऊदे, उदे ग अंबे उदे , उदे ग अंबे उदे , नवरात्रीचा जागर, होई तुझा आई, अस्तित्वे तुझिया, कळीकाळ पळून जाई. संकट महामारीचे, समूळ अता जाऊदे, उदे ग अंबे उदे , उदे ग अंबे उदे , वात्सल्य आईचे, नेत्री तुझ्या दिसतसे, वास्तव्ये […]

युद्धस्य कथा रम्या

आज प्रत्येक देश म्हणत असतो की युद्ध हा काही कोणत्याही प्रश्नावरचा उपाय नाही. युद्धाने कोणतेच प्रश्न सुटत नाहीत उलट वाढतातच आणि देश अनेक वर्षांनी मागे जातो. देशाची बसवलेली आर्थिक घडी विस्कटून जाते. तरीसुद्धा हे जाणणारा, बोलणारा प्रत्येक देश नवनवीन शास्त्रसामग्रीचा शोध लावतच असतो. […]

आठवणी दाटतात

संध्याकाळची दिवेलागणीची वेळ. मी खेळून घरी परतलेलो असायचो. माझी ताई आणि भाई (थोरली भावंड ) आपापली कामं आटोपून तयार असायचे. मोरीमध्ये (त्यावेळी आमच्या घराला स्वतंत्र न्हाणीघर नव्हतं) स्वच्छ हात पाय धुवून मी ही तयार व्हायचो. तात्यांनी देवासमोर दिवा लावलेला असायचा. उदबत्तीचा मंद सुगंध आणि मंद तेवणारी दिव्याची ज्योत आमच्या लहानशा घरांत सायंकाळच्या उदास वातावरणाला प्रसन्नतेचं कोंदण […]

1 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..