एक परीस स्पर्श – भाग २
त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता ! […]
त्या पूजेच्या होमातील अंगारा दिला होता गुरुजींनी तीन महिने नित्य नियमाने लावायला. विजयनेही तो नित्य नियमाने लावला. पण विजयच्या मनात काही लग्नाचा विचार येत नव्हता कारण विजय कोणाच्यातरी प्रेमात पडलेला होता ! […]
आपल्या या कथेतील नायक विजय ! तो ही त्या परिसासारखाच आहे. त्याच्याही वाट्याला आले आहे परिसाचे जगणे ! कसे ? ते या कथेतून आपल्याला हळू हळू उलगडत जाईलच…तसं पाहिलं तर परीस हा एक दिसायला सामान्य दगडच असतो असं म्हणतात. तसाच आपला नायकही दिसायला एक सामान्य नव्हे अतिसामान्य माणूसच आहे… […]
मी खात्रीने सांगू शकतो की तो रिक्षावाला नक्कीच कोकणातील असणार कारण मुलगी जन्माला येण्याची वाट इतक्या आतुरतेने पाहणारा आणि त्यासाठी दिव्य करायला तयार असणारा माणूस फक्त आणि फक्त कोकणातीलच असू शकतो. […]
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की तिच्या भावाची जी विकृत मानसिकता आहे तिचा जन्म कोठे झाला जिने त्याला त्याच्या सख्या बहिणीचा खून करण्यास प्रवृत्त केलं ! त्या मानसिकतेचे उगम स्थान शोधून ते वेळीच नष्ट करायला हवं नाही का ? […]
प्रत्येक स्त्रिला सुरक्षा देणे हे आपल्या देशातील सुरक्षा यंत्रणेच्या आवाक्या बाहेरील आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक स्त्रीची सुरक्षा करणे ही आपली म्हणजे पुरुषांची जबाबदारी आहे. कारण हे बलात्कारी पुरुष आपल्यातच बेमालूमपणे वावरत असतात. त्यांना शोधण्यास त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास आता आपली नजर सराईत व्हायला हवी ! नाही का ? […]
पूर्वी कसे नवरात्रीला नऊ दिवस आपण नऊ रंगाचे कपडे परिधान करायचो… तू नाचायचीस मनसोक्त आणि मी तुझं ते नाचणं डोळेभरून पाहत राहायचो… रंगाच फार काही नाही पण तू जवळ असल्यावर मी नेहमीच आनंदात भरभरून जगायचो… तुझा आनंद मी माझ्या हृदयात साठवून तो साऱ्या जगाला हसत आनंदाने वाटायचो… आता फक्त राहतो उभा तुझी वाट पाहत तसाच त्या […]
कधीतरी… बाळगले होते स्वप्न उराशी कधीतरी मी ही यशाचे… वाटलेही होते घ्यावे चुंबन कधीतरी त्या ही नभाचे… जपले होते हृदयात प्रेम कधीतरी मी ही मनीचे… रेखाटले होते चित्र सुंदर कधीतरी मी ही आयुष्याचे… घडवले होते एक शिल्प कधीतरी मी ही स्वतःचे… निर्मिले होते एक साम्राज्य कधीतरी मी ही शब्दांचे… विणले होते एक जाळे कधीतरी मी ही […]
हल्ली का कोणास जाणे सभोवताली पडत असतो पाऊस बातम्यांचा फक्त आत्महत्येच्या… त्या बातम्यांचा तर होत नाही ना परिणाम रिकाम्या मेंदूवर त्रासलेल्या माणसांच्या… समस्या, दुःख, विरह आणि वेदना कधी नव्हत्या त्या तर सोबतीच होत्या युगानुयुगे मानवाच्या… नात्यातील गुंता भ्रम असतो आणि प्रेम असते माया आयुष्यात काहीच नसते वजनाचे आपल्या जिवाच्या… © कवी – निलेश बामणे ( ND.) […]
आता या कथेतील सर्वांचाच प्रेमाच्या वाटेवर सुरु केलेला प्रवास थांबला होता म्हणून ही वाट कधीच मोकळी राहणार नव्हती. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions