नवीन लेखन...

कधीतरी…

कधीतरी…

बाळगले होते स्वप्न उराशी

कधीतरी मी ही यशाचे…

वाटलेही होते घ्यावे चुंबन

कधीतरी त्या ही नभाचे…

जपले होते हृदयात प्रेम

कधीतरी मी ही मनीचे…

रेखाटले होते चित्र सुंदर

कधीतरी मी ही आयुष्याचे…

घडवले होते एक शिल्प

कधीतरी मी ही स्वतःचे…

निर्मिले होते एक साम्राज्य

कधीतरी मी ही शब्दांचे…

विणले होते एक जाळे

कधीतरी मी ही तत्वांचे…

सोडले होते माझे सारे

कधीतरी मी ही मालकीचे…

केले होते म्हणूनच सोने

कधीतरी मी ही लोखंडाचे..

© कवी – निलेश बामणे ( ND.)
दिनांक – १ ऑक्टोबर २०२१

Avatar
About निलेश बामणे 342 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..