नवीन लेखन...

सलामी

कोण भोंगळा,कोण वंगळा, कुणी कुणाला हिन लेखे, माळेमध्ये एकशे आठ मनी, एकशे नववा कुठं बसे….!!! गोड कडुनिंब,रेशमी बाभळी, आम्रवृक्षाला कोण पुसे, अनैतीक मितही नैतीक बनती, डोळ्यापुढे जेंव्हा सत्ता दिसे….!!! विचारधारा, विवेक विवेक, राततुनं तं,बापय नं दिसे, विवेक,विचार,विकास,प्रकाश सत्तेपुढे ते उणे असे..!!! आधी धर्म मग जाती पाती, पाहुणे राव्हुणेबी ईथे चालती, विवेक लपतोय निबीडं अंधारी लबाडं ढोंगी […]

ग्यानबाची मेख

ग्यानबाची मेख….!!! कुणी खाकी आडं,कुणी वर्दिआडं, कुणी पैशा आडं,तं कुणी सत्तेपुढं, कपडे काढायची अन फाडायची जणु, चषकी स्पर्धाचं लागली आहे…..!!! शयनगृहातले खेळ सार्वजनिक होतायेत, शिखंडी पत्रकारिते आडुनं सत्तेतला भिष्म, कॅमेर्‍यातुन धर्मनितीचं शरसंधान करतोय, हतबलं कृष्णमात्र सगळं विवशपणे पाहतोय…!!! आधुनिक महाभारतात धर्म अधर्म मिळालेतं… कोण कौरव कोण पांडवं गणीतच बिघडलय, पांचालीच्या वस्त्रहरणात कृष्णाचा हात रूतलाय, न्यायी धर्मराजा […]

आग्यामव्हळाचा भडका अन वानरायचा तडाखा !

सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.! […]

ना. नी. गबाळे

अशातच ना.नी गबाळे मास्तर त्याच्या बदलीसाठी प्रयत्न करू लागला.ना.नी. गबाळे म्हणजे नारायण निवृत्ती गबाळे…! पण सगळेजण तेह्यलं नानी नावानचं वळखायचे. […]

शाळेचा पहिला दिवस

शाळेचा पहिला दिवस व्हता.मी चौथीतून पाचवीत गेलो .बापानं कशीतरी पदरमोडं करून वह्या पुस्तकं आणले व्हते. या सालापासून मव्हा भाऊबी शाळंत येणारं होता. मनून मंग बाच्या सांगण्यावरूनं मी त्यालं घेऊन शाळतं निघालो. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..