नवीन लेखन...

गरुड पुराण

गरुड हा पक्षी शक्ती, स्वातंत्र आणि श्रेष्ठता याचे जिवंत प्रतीक म्हणून पूर्ण जगामध्ये ओळखला जातो. हा एक मोठ्या आकाराचा शिकारी पक्षी आहे . प्रत्यक्षात शिकार पकडताना बघितलं मी ..
शेवटी विचार करत असताना जीवनाचे अंतिम सत्य आठवलं आणि प्रकर्षाने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे आता आपल्याला मोक्ष मिळणारच (गंमत) पण मोक्ष तर नक्कीच मिळणार आपल्याला कारण पूर्ण पूर्ण समाधानी आहे आपला आत्मा आणि साक्षात गरुड दर्शन झाले पण तरीही मिळाला किंवा नाय तरी काय फरक पडणार नाही असे वाटून मन जरा गरुड पुराण वगैरेत गेलं ,आठवायला लागलं सगळं. […]

जगणे सुंदर व्हावे 

आता जे उदाहरण मी देणार आहे ते मी अनेक ठिकाणी दिलंय. तेच उदाहरण द्यायचं कारण असं की, ज्या शब्दाचा अर्थ मला कित्येक पुस्तकं वाचून कळला नसता तो एका अशिक्षित स्त्रीनं सांगितला. तेव्हापासूनच न शिकलेल्या स्त्रियांना अडाणी म्हणणं मी सोडून दिलं. […]

बीटरुट

बीट हेसुद्धा पोषक कंदमूळ आहे. एक अत्यंत औषधी तसेच सर्वांना अगदी मनापासून आवडणारे फळ म्हणजे बीट. वास्तविक बीटरूट हा सेंट्रल अमेरिका येथून झाला. […]

अधिष्ठान

काढून टाका ताई ते चाफ्याचं झाड…पार वठून गेलंया ! घरामागच्या मोकळ्या जागेत, वाढलेलं गवत काढायला आलेले वयस्कर काका म्हणाले.आता काय ते पुन्यांदा फुटणार नाही…उगाच बोडक्या अंगाने उभय झालं कवाधरनं! गेल्या येळेस तुमाला म्हणलो हुतो मी…ते काय पुन्यांदा फुटायचं नाही. उगा आळं आडवून ठेवलया. खिडकीतून बघणाऱ्या सासूबाई ऐकतच होत्या…अरे बाबा,तू गेल्या वर्षीपासून म्हणतोयस,आम्ही गेली चार पाच वर्षे […]

भारतीय विज्ञान तंत्रज्ञान-गरुड भरारी

स्वदेशी म्हणजे जे काही आहे ते सारे माझ्या देशाचे. मग ते आचार असोत, विचार असोत, संस्कार असोत, संस्कृती असो. असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे आपल्या देशाने आपली नाममुद्रा उमटवलेली नाही. आपण केलेल्या प्रत्येक संशोधनात भारतीयत्वाची झलक दिसते. […]

डॉक्टरेट

एका अती शिक्षित व्यक्तीने मला काहीसे नाराजीने म्हटले की “विद्यापीठ उगाच नाही डॉक्टरेट देत कोणाला ! त्यासाठी डोकंही असावं लागतं”…अर्थात त्या व्यक्तीचही म्हणणं खरंच आहे.तुमचा अभ्यास तुम्हाला ती डॉक्टरेट देतो.पण ह्याचा अर्थ असा नाही की एखाद्याने डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्या व्यक्तीला सगळं काही समजते… […]

1 12 13 14
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..