नवीन लेखन...

लपवाछपवी.. (बेवड्याची डायरी – भाग १३)

प्राणायाम करण्यापूर्वी शरीर एकदा ताजेतवाने करून घेण्यासाठी चाललेले शरीर संचालन करताना … शरीराचे सर्व अवयव सांध्यातून हलवताना ..माझ्या सांध्यामध्ये थोड्या वेदना होत असल्याचे जाणवले ..तसेच सर्व स्नायू आखडून गेल्याने त्यांची हालचाल करताना त्यावर ताण येत होता .. […]

तृप्त मन

एक भिकारी लीन-दीन तो,  भीक मागतो रस्त्यावरी फिरत राही एकसारखा,  या टोकाहून त्या टोकावरी, ।।१ दिवस भराचे श्रम करूनी,  चारच पैसे मिळती त्याला पोटाची खळगी भरण्या,  पुरून जाती दोन वेळेला ।।२ मिठाई भांडारा पुढती,  उभा ठाकूनी खाई भाकरी केवळ मिठाईचा आस्वाद,  त्याच्या मनास तृप्त करी  ।।३ देहाखेरीज कांहीं नव्हते,  त्याचे ‘आपले’ म्हणण्यासाठी परि समाधानी वृत्ती असूनी, […]

श्री आनंद लहरी – भाग ८

मानवी जीवनात प्राप्तव्य अशा चार अत्यंत श्रेष्ठ गोष्टींना पुरुषार्थ असे म्हणतात. अर्थ म्हणजे मिळवण्याची गोष्ट. पुरुष अर्थात जीवाने मिळवण्याच्या या चार गोष्टी. धर्म-अर्थ-काम-मोक्ष अशा या चारही पुरुषार्थांना प्रदान करणाऱ्या आई जगदंबेचे वैभव आचार्यश्री या श्लोकात वर्णन करीत आहेत. […]

शब्द जखम

लाखोल्या अन् शिव्या शाप ते,  देत सूटतो कुणी रागाने शब्दांचा भडीमार करूनी,  तिर मारीतो अती वेगाने बोथट बनूनी विरून जाती,  निकामी होई शब्द बिचारे स्थितप्रज्ञाचे बाह्य कवच ते, परतूनी लावी त्यांना सारे स्थितप्रज्ञाचे कवच तूटते,  अहंकार तो जागृत होता शब्दाने परि शब्द वाढते,  वादविवाद हा होऊन जाता शब्द करिती अघाद मनी,  होवून जाते जखम तयांची काल […]

एका कलाकाराची छबी

मिशी ठेवणार्‍या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला.  तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या  हॉलीवुडपटात  उत्कृष्ट  दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द  नटासोबत  काम  करून त्याने  आपली  भूमिका  अजरामर  केली.  हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’. […]

श्री आनंद लहरी – भाग ७

आई जगदंबेच्या अपर्णा नावाचा विचार करीत आचार्यश्रींनी इथे एका वेगळ्याच पद्धतीने आईचा गौरव केला आहे. […]

जशा संध्याछाया येती

जशा संध्याछाया येती, नयन माझे भिजतात , आठवणींचे माणिक-मोती, सर सर खाली ओघळतात,–!!! हात तुझा धरुनी हाती, प्रेमाची केली वाटचाल, नियतीने पण चाल खेळली, प्रितीची दुधारी वाट,–!!! निळ्याशार गहिऱ्या लोचनी, वाचली प्रीतीचीच *आंण,– तनामनात सामावून गेली, तव ओढीला नच वाण,–!!! आज कितीदा स्मरली, प्रीत फुले ती सुगंधी, परस्परांवर सारी उधळत, करायचो रे नजरबंदी,–!!! वाद अबोल्यांच्या त्या […]

आझाद सेना … गर्द चा प्रवेश .! ( नशायात्रा – भाग १७ )

आझाद सेनेची पहिली मिशन कशी असली पाहिजे या वर आमच्या रोज चर्चा होत असत , शहरातील काही लबाड राजकारणी , दोन नंबरचे काम करणाऱ्या लोकांची यादी तयार करून त्यांना धमकीची पत्रे पाठवावीत असा एक मुद्दा समोर आला , म्हणजे अश्या लोकांना तुमचे सगळे धंदे आम्हाला माहित आहेत आणि आपण हे सगळे सोडून जर नीट वागले नाहीत तर होणारे परिणाम भोगायला तयार राहा असे पत्र या लोकांच्या पत्यावर पोस्ट करायचे . […]

ऋणानुबंधन

ठाऊक नव्हते कालपावतो नांव तुझे आणि गांवही क्षणांत जुळले अचानक परि नाते आपुले जीवनप्रवाही   उकल करितो जेंव्हां ह्याची ओळख पटते माझ्या मनां तेच रुप अन तीच मूर्ती पूर्व जन्मीच्या खाणाखुणा   असेल हे जर ऋणानुबंद आणेल एका छायेखालीं साथ देऊन अनुभऊ सुख दुःखे ही जीवनातली   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

श्री आनंद लहरी – भाग ६

चित् म्हणजे चैतन्य, ज्ञान आणि आनंद यांची जणू लतिका म्हणजे वेल. भक्तांना या गोष्टी पुरविणारी. अशी माझी आई जगदंबा आहे. […]

1 8 9 10 11 12 13
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..