नवीन लेखन...

कविवर्य प्रा.शंकर वैद्य

त्यांचा जन्म १५ जून १९२८ रोजी ओतूर पुणे येथे झाला.  वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांना कवितेची गोडी लागली. या आवडीचा पाठपुरावा करता-करता ते काव्यविश्वात रमले. ‘आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह होता. तर ‘कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह होता. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा ‘दर्शन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे […]

पहिला पाऊस आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक

काळ बदलला. विकासाचें वारे वाहू लागलें. गल्लीतील घरे ३ माल्याचें झाली. गल्ली हि सिमेंट कांक्रीटची झाली. जिथे पिण्याच्या पाण्यासाठी टेंकर सुरु झाले तिथे बागवानी साठी पाणी कुठून येणार. घरा समोरचे वरांडे अदृश्य झाले. प्रत्येक प्लॉट वर १०० टक्के निर्माण. लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारली. कार आणि AC घरात आले. अदृश्य झाले ते रात किडे, पावसाळी किडे आणि डरांऊ-डरांऊ करणारे बेडूक. […]

असा मी

जगण्यात रोज मरतो मरण्यास खास जगतो.. साधून संधि मीही मनसोक्त येथ चरतो .. उत्कर्ष का कुणाचा पाहून आत जळतो .. खड्ड्यात तोहि पडता का मी हळूच हसतो.. अपघात दूर दिसता मागे खुशाल पळतो.. — विजयकुमार देशपांडे, सोलापूर 9011667127

तुझा चेहरा

मित्रांनो, “तुझा चेहरा” ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.  मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका. “माझी डायरी ” या आपल्या चॅनलला अवश्य Subscribe करा. “माझी डायरी” आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे. https://youtu.be/8s4BlfJ1-5U

हा क्रमांक अस्तित्वात नाही !

आता बहुतेक जण निघून गेले होते . थोडे निवांत झाले होते . फक्त एकाच व्यक्ती भयानक बिझी होती . कौल ! ते पोटतिडकीने,’ मी कशी वेळेवर आणि तत्परतेने कार्यवाही केली ? आणि हजारो जीव वाचवले . ‘ हे टीव्ही चॅनल्स ला सांगत होते ! आणि चॅनलवाले ते लाईव्ह टेलेकास्ट करत होते ! […]

पेटलाच कि

मी भग्या , आवंदा चौथी पास झालाय ह्यो गब्रू ! आता तर उन्हांळ्याचा सुट्ट्या हैत . रट्टाऊन जेवायचं अन गावभर हुंदडायचं , हेच आपलं काम . तस बी शाळा आसन तर बी हेच काम असत आपलं ! आत्ता बी मी आमच्या रानात चिंचाची बोटक खाया आल्तो . खाऊन खिसभर संग घेतल्यात . […]

अडुसष्ट वर्षांपू्र्वी – भाग ३

याही गोष्टीला ११ पेक्षा जास्त वर्षे झाली. सध्या आमच्या लग्नाला ५१ हून जास्त वर्षं झाली. ही दागिने गमावल्याचं दु:ख विसरली. मी अजून नलूला विसरूं शकत नाहीं. […]

उन्हाळी दुपार आणि पित्ज्झा बॉय

अर्ध्या तासात तिन्ही पित्ज्झे डिलिवर करून तो पुन्हा पित्ज्झा शॉपवर येऊन पोहचला. डोक्यावरचे हेल्मेट काढून बाईकच्या आरश्यात स्वत:चा चेहरा बघितला. चेहर्‍यावर अनेक सुरकुत्या पसरलेल्या दिसल्या. पुन्हा विचारचक्र सुरु झाले, हेच काम आणिक काही वर्ष केले, तर आपण लवकर म्हातारे दिसणार. जो पर्यंत दुसरी नौकरी मिळत नाही, हे काम करावेच लागेल. पोटाचा गड्डा भरायला. त्याला वाटले पित्ज्झा डिलिवर करता करता तो हि एक पित्ज्झा झाला आहे…… जंगली श्वापदे त्याचे लचके तोडतात आहे….. […]

मी तेथेच असेन !

जेव्हा तू आनंदाच्या क्षितिजी होतीस , तेव्हाही मी तेथच होतो आज तू दुःखाच्या सागरी आहेस , तेव्हाही मी तेथेच आहे ! तू कितीही दुर्लक्षीलेस , टाळलेस तरी , मी तेथेच आहे ! तुझ्याच मनाच्या एका कोपऱ्यात , तू मान्य कर कि नको , पण हे तुलाही माहित आहे ! तमा नाही केली कधी ,तुझ्या नकारा  ,होकाराची […]

1 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..