असा मी

जगण्यात रोज मरतो
मरण्यास खास जगतो..

साधून संधि मीही
मनसोक्त येथ चरतो ..

उत्कर्ष का कुणाचा
पाहून आत जळतो ..

खड्ड्यात तोहि पडता
का मी हळूच हसतो..

अपघात दूर दिसता
मागे खुशाल पळतो..

— विजयकुमार देशपांडे, सोलापूर
9011667127

About विजयकुमार देशपांडे 1 Article
"कवी/लेखक. हायकू/चारोळी/विडंबन/कविता/गझल/भक्तीगीत इ. ""चांदोबाचा दिवा"" [बालकवितासंग्रह] आणि ""सखे तुझ्यासाठी"" चारोळीसंग्रह [दुसरी आवृती] प्रकाशित .

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…