नवीन लेखन...

ज्येष्ठ गायक कुंदनलाल सैगल

कुंदनलाल सैगल ही आठ अक्षरे म्हणजे सप्तकातील पहिला ‘सा’ आणि वरचा ‘सा’ मिळून आठ स्वर, संगीतप्रेमींसाठी ही मंत्राक्षरे आहेत. महान गायक नट या उपाधीपेक्षाही वरती स्थान असलेला हा स्वर. त्यांचा जन्म ११ एप्रिल १९०४ रोजी झाला. अवघ्या पंधरा-सोळा वर्षांच्या कालखंडात कुंदनलाल सैगल यांनी संपूर्ण संगीतसृष्टीवर अमीट ठसा उमटविला. त्यांच्या गायकीचा प्रभाव अनेक गाजलेल्या गायकांवर निश्चितपणे जाणवतो. ‘जब दिल ही […]

बांगलादेशी घुसखोरी:२०१६मधल्या महत्वाच्या घटना

बांगलादेशमधून घुसखोरी करुन भारतात आलेल्या विस्थापितांची संख्या आता 2 कोटींवर पोहचली आहे, अशी माहिती केंद्र शासनाने राज्यसभेत ०१/१२/२०१६ ला दिली. ही संख्या ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्ये एवढी आहे.मात्र ही संख्या ५-६ कोटी असावी. बांगलादेशचा प्रवास वहाबी मूलतत्त्ववादाकडे बांगलादेश हा कडव्या इस्लामची परंपरा अत्यंत सनातनीपणे जपण्याची दीक्षा देणाऱ्या वहाबी विचरसरणीकडे प्रवास करणारा देश बनू लागला आहे.बांगलादेशातिल अल्पसंख्यकांवर नियमित हल्ले […]

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे  । इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे  ।। तळांत होती योजना, तेल सांठवण्याची  । शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची  ।। छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन  । मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी  ।। देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे  । प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे  ।। केंद्रित […]

हिंदी पटकथालेखक व अभिनेत्री हनी ईरानी

हनी ईरानी यांना डर, कोई मिल गया, और लम्हे साठी ओळखले जाते. त्यांचा जन्म १७ जानेवारी १९५५ रोजी झाला. त्या लेखक व अभिनेत्री आहेत. मा.हनी ईरानी या मा.जावेद अख्तर यांची पहीली पत्नी आहेत. योगायोग हा की हनी ईरानी यांच्या वाढदिवसाबरोबर मा.जावेद अख्तर यांचा पण वाढदिवस असतो. १९७२ मध्ये त्यांनी लग्न केले. फरहान अख्तर व जोया अख्तर ही मा.हनी ईरानी व […]

केवळ राशीवरून भविष्याचा अंदाज वर्तवता येतो का?

केवळ राशीवरून भविष्याचा अंदाज वर्तवता येतो का? साडेसाती वरचे माझे दोन लेख वाचून मला अनेकांनी आपली राशी सांगून साडेसातीचा त्यांच्यावर काय चांगले-वाईट परिणाम होईल असा प्रश्न विचारला होता. सर्वाना वैयक्तिक उत्तरं देणं शक्य नसल्याने सर्वासाठी म्हणून मी हा लेख लिहितोय. जन्मावेळी आपल्या चंद्र ज्या राशीत असतो ती आपली राशी समजली जाते. त्या त्या राशीतील हा चंद्र […]

साडेसाती म्हणजे काय? -भाग २ रा ( उत्तरार्ध )

(ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त..बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..) ‘साडेसाती’ म्हणजे काय? -भाग २ रा.( उत्तरार्ध ) लेखाच्या पहिल्या भागात सूर्य, चंद्र, बुध, मंगळ, शुक्र, गुरू व शनी प्रत्येक राशीत किती काळ मुक्कामाला असतात हे पाहिलं. शनीच्या साडेसातीकडे जाण्यापूर्वी आपण राहू आणि केतू या दोघांच्या प्रत्येक राशीतील मुक्कामाची थोडक्यात माहिती घेऊ. राहू व केतू हे खरंतर ग्रह नसून […]

साडेसाती म्हणजे काय? -भाग १ ला (पूर्वार्ध)

(ग्रह-तारे-नक्षत्रांवर विश्वास असलेल्यांसाठीच फक्त..बाकीच्यांनी वाचून सोडून द्यावं..) ‘साडेसाती’ म्हणजे काय? -भाग १ ला. (पूर्वार्ध) काल मी शनीची ‘साडेसाती’ या विषयावर लिहिलेल्या एका छोट्याश्या लेखामुळे मला अनेकांचे फोन आले. बहुतांश फोन मुख्यतः स्वत:च्या राशीबद्दल विचारणा करणारे होते. आता प्रत्येकाच्या राशीबद्दल अशी माहिती देणं शक्य असलं तरी केवळ एका राशीवरून कोणताही अंदाज वर्तवणं शक्य होत नाही हे मी […]

मन कि बात – नवीन वर्ष..

उद्या सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस. जाणार वर्ष कसं गेलं याच्या सिंहावलोकनाचा दिवस. वर्ष जातच असतात आणि नवीन येतच असतात..जाणारं वर्ष बऱ्याच, म्हणजे सर्वांनाच, संमिश्र गेलं असं वैयक्तिकरित्या म्हणण्याचा प्रघात आहे..आणि ते तसंच गेलेलंही असतं..फार चांगलं नाही आणि फार वाईटही नाही..पण होतं काय की, गोड आठवणी आपण चटकन विसरतो आणि कटुता मात्र हृदयाशी कवटाळून ठेवतो..व ह्या कडू […]

ओ पी आणि योगायोग

असंख्य गाण्यांना आपल्या सृजनशीलतेनं प्रकाशमान करणारा हा संगीतकार म्हणजे ओंकार प्रसाद तथा ओ पी नय्यर ! […]

ढासळलेले बुरूज, पडके वाडे अन् पांगलेली वस्ती

स्वातंत्र्यानंतर गावखेडी बदलत गेली. गुलामगिरी संपली. स्वराज्य आणि सुराज्य बहरू लागले.पाश्‍चात्य गेले. जुलमी राजवट संपली.इंग्रज गेले . भारतात सुरू झाला तो स्वातंत्र्याचा उपभोग. देशाने लोकशाही स्वीकारली. गुलामीत वास्तव्य केलेल्या खेड्यात नवी पहाट उगवली. स्वातंत्र्स संग्रामासाठी केलेला त्याग पाठीशी होता. देश बदलतो आहे. प्रजासत्ताक प्रशासन प्रणाली, लोकशाही जीवनव्यवस्थेचा स्वीकार झाला. देशात शहरे बदलत गेली तसा खेड्यातही बदल […]

1 312 313 314 315 316 342
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..