नवीन लेखन...

आज आहे माझी एकादशी

सुनबाई, आज आहे माझी एकादशी काहीबाही खायला देशिल नाहीतर फटदिशी. तुमच्या भाषेत सांगायचं तर आज माझा आहे फास्ट, लंच डिनर घेणार नाही, नाही करणार ब्रेकफास्ट. मसाल्याचं दूध कर केशर वेलची घालून, बदाम काजू थोडे लाव त्यावर वाटून. वर घाल त्याच्या जाडसर मलई, साधं दूध मला बिल्कूल आवडत नाही. फराळासाठी काही साधंसच कर, फळं चार कापून दे […]

केळीच्या पानावर जेवण का करावे ? 

नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राम्हणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी …. […]

सतत बरसणारी दया

प्रभू दयेची बरसात,   चालू असते सतत  ।। ज्ञानाची गंगोत्री वाहते,   पिणाऱ्यालाच ती मिळते  ।। प्रत्येक क्षण दयेचा,   टिपणारा ठरे नशिबाचा  ।। जलात राहूनी कोरडे,   म्हणावे त्यास काय वेडे  ।। फळे पडतां रोज पाही,   त्याची कुणा उमज न येई  ।। परि न्यूटन एक निघाला,   बघे गुरुत्वाकर्षण शक्तीला ।। चहा किटलीचे झाकण हाले,   स्टिफनसनने इंजीन शोधले ।। जीवनातील […]

बेल/बिल्व

।।उमापुत्राय नम: बिल्वपत्रं समर्पयामि।। शंकराला प्रिय अशी हि वनस्पती त्यांचे पुत्र गजानन ह्यांना देखील पत्री म्हणून वाहिली जाते कारण तिच्यात बरेच औषधी गुणधर्म दडलेले आहेत म्हणूनच हे आपणा सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नाही. बेलाचे झाड हे ८-१० मीटर उंच असते व ह्याच्या बुंध्याचा घेर १-१.२५ मीटर एवढा असतो.हा वृक्ष काटेरी असतो व ह्याची पाने त्रिदल युक्त […]

व्रत-वैकल्याचा आला श्रावण…

  सरत्या आषाढात बरसला मुसळधार शेती झाली हिरवीगार   नद्या, तळी, धरणे भरली काठोकाठ पाण्याची चिंता टळली पाठोपाठ   आषाढा नंतर आला श्रावण नभ मेघांनी आले दाटून   रिमझिम बरसती धारा सुंदर ऊन पावसाचा खेळ अधीर   श्रावण सरींनी केले नृत्य मस्त मयुरी येई ठुमकत   इंद्रधनुचे बांधून तोरण करी रंगांची उधळण   श्रावण सोमवारी भोलानाथ […]

नमस्कार का करावा ?

लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि संस्कार दिले जातात. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्या व्यक्तींचेच चरणस्पर्श केले पाहिजे ज्यांचे आचरण योग्य असेल. […]

थायरॉइड नियंत्रणात येतो..

अचानक वाढणारं वजन, जाणवणारा थकवा, गळणारे केस यांसारखे त्रास सुरू झाल्यावर डॉक्टर थायरॉइडची टेस्ट करायला सांगतात. तोपर्यंत थायरॉइड या आजाराविषयी फारसं माहीत नसतं. योग्य आहार तसंच पथ्याच्या आधाराने थायरॉइडचा आजार नियंत्रणात येतो. […]

निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ६

मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही, हे सत्य ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांनी, कृष्णानी सांगितलेल्या भगवतगीतेवर गीतारहस्य लिहिले आहे. कृष्णाच्या सत्यवचनावर लोकमान्यांचा पण विश्वास होता. सत्य बोलावे, पण अप्रिय होईल असे बोलू नये. आणि जर सत्य स्थापन होणार असेल तर खोटे जरूर बोलावे. […]

‘फेकाफेकी’ची कमाल !

थीम बेकर व सेबॅस्टियन स्टॅलोफन हे दोघे २४-२५ वर्षीय तरुण. २००६ मध्ये या दोघांना एक भन्नाट कल्पना सुचली. अविश्वसनीय वाटतील अशा करमती व थक्क करणारे व्हिडिओ दाखवणारी एक चित्रफीत त्यांनी तयार केली. “पेशन्स प्रॉडक्शन्स” नावाच्या बॅनरने ही आगळी चित्रफीत लोकांपुढे आणली. अशक्यप्राय भासतील अशी फेकाफेकीची कौशल्ये पाहून प्रेक्षक अचंबित झाले. छत्री, चमचे, बाटल्या, चाव्या यांसारख्या वस्तूंना […]

1 24 25 26 27
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..